Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News: धाराशिवमध्ये भोंदूबाबाचा दरबार! भूतबाधा घालवण्याच्या नावाखाली अमानुष प्रकार; VIDEO व्हायरल

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका भोंदूबाबाकडून भुतबाधा आणि आजार बरे करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपचाराच्या नावाखाली अमानुष वागणूक दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, प्रशासनाकडून कारवाईची मागणी होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 14, 2026 | 12:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • भूम तालुक्यातील भोंदूबाबाचा कथित दरबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • भुतबाधा, दैवी कोप आणि आजार बरे करण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक.
  • स्थानिक कार्यकर्त्यांनी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कारवाई नसल्याचा आरोप.
धाराशीव: धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे. उपचार आणि भुतबाधा घालवण्याच्या नावाखाली एका तथाकथित भोंदूबाबाकडून लोकांचा अमानुष छळ केला जात असल्याचा आरोप होत असून, (Dharashiv News) याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, स्थानिकांकडून तातडीने कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.(Dharashiv News)

काय नेमकं प्रकरण? (Dharashiv News)

भुम तालुक्यात शेकापूर हे गाव आहे. या गावात एक तथाकथीत भोंदू बाबा आहे. तो दर शनिवारी आपला दरबार भरवतो. या दरबारात तो भुतबाधा, दैवी कोप, मोठ मोठे आजार, त्याच्या शक्तीने बरे करतो असं सांगतो. अंगात येणाऱ्या लोकांना कोण अंगात आलं आहे. तो का त्रास देत आहे याची माहिती ही देतो. हे करत असताना दरबारात उपचाराच्या नावाखाली आलेल्या या लोकांचा अमानुष छळ करतो. जर मोठा आजार असेल. अंगात देव आला असेल. भुताने झपाटले असेल तर त्यावर तो एक पाण्याची बॉटल, खोबरेल तेल याचे मिश्रण पाजतो. याने तुमच्या अंगात असलेलं भुत, आजार, दैवी कोर बरा होतो असे म्हणत लोकांची फसवणूक करतो. (Dharashiv News)

धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्…

याबाबत स्थानिक कार्यकर्ते गणेश अंधारे यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी या बाबत वारंवार तक्रारी ही केल्या आहेत. मात्र स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात नाही आली. त्यामुळे या भोंदूबाबाचा आत्मविश्वास अजून वाढत चालला आहे. त्याचा दरबार भरतो आणि तो भोळ्या भावड्या लोकांची फसवणूक करतो.

अंधश्रद्धा निर्मुलन कायदा राज्यात लागू असतांना सर्रास असे प्रकार सुरु आहे. या अंधश्रध्दे पासून दूर राहण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. तरीही लोक या भोंदूबाबाच्या आहारी जात आहेत. आता धाराशिवमध्ये घडलेल्या भोंदूगिरीला आता आळ कधी बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गोष्टींवर तातडीने कडक करावाई होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. (Dharashiv News)

बिहारमध्ये मित्राची आत्महत्या, गुजरातमध्ये दोन तरुणांनी संपवले आयुष्य; स्टेटसवर लिहिलं ‘लवकरच तुझ्याजवळ येतोय’

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा प्रकार कुठे घडला?

    Ans: धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील शेकापूर गावात हा प्रकार उघडकीस आला.

  • Que: भोंदूबाबा काय दावा करत होता?

    Ans: तो भुतबाधा, दैवी कोप आणि मोठे आजार बरे करण्याचा दावा करत होता.

  • Que: या प्रकरणात लोकांची प्रतिक्रिया काय आहे?

    Ans: व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Dharashiv news godman holds court in dharashiv inhumane acts committed under the guise of exorcising evil spirits video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • crime
  • Dharashiv
  • Dharashiv Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
2

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
3

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.