Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyber Crime : पैसाच पैसा! मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत 63.50 लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

धाराशिवमध्ये अशीच घटना घडली. मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका अनोळखी इसमाने शहरातील एका नागरिकाची तब्बल ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 07, 2026 | 07:26 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऑनलाईन ट्रेडिंग बऱ्याचदा बरेच जण विळख्यात
  • ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार
  • सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धाराशिव : ऑनलाइन ट्रेडिंगमुळे पैसास पैसा मिळतो. कोणतीही मेहनत करायची  गरज नाही थेट पैसा आपल्या हातात येईल असा समज आपला ऑनलाईन ट्रेडिंगच्या बाबतीत आहे. त्यामुळे बऱ्याचदा बरेच जण याच्या विळख्यात सापडतात. आताही धाराशिवमध्ये अशीच घटना घडली. मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका अनोळखी इसमाने शहरातील एका नागरिकाची तब्बल ६३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

सायबर पोलिसांकडून माहिती

सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशिलकुमार शिवाजी सर्डे त्यांचं वय ४५ वर्षे, रा. समर्थ नगर, धाराशिव यांना २० जानेवारी रोजी मोबाईलवर लिंक पाठवण्यात आली होती. त्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरभरुन मोठा परतावा मिळेल असे भासवले. सुरुवातीला विश्वास संपादन करून अधिक नफ्याचे आमिष दाखवत वेळोवेळी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं. या मोहाला बळी पडल्यानंतर परिणाम फसवणूकीपर्यंत गेला.

६३,५०,००० रक्कम उकळली

२० जानेवारी ते ९ मार्च या कालावधीत फिर्यादीकडून विविध व्यवहारांद्वारे एकूण ६३,५०,००० रक्कम उकळण्यात आली. मात्र नफा न मिळाल्याने आणि संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ६ एप्रिल रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

गुन्हा नोंदविण्यात आला

या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारित) अधिनियम २००० चे कलम ६६(सी) व ६६(डी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध सुरु आहे. आणि केसचा तपासही केला जात आहे.

दरम्यान अनोळखी लिंक, व्हॉट्सअॅप संदेश किंवा ‘हाय रिटर्न’ देण्याचे आश्वासन देणाऱ्या ऑनलाइन गुंतवणूक योजनांपासून दूर राहावे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित प्लॅटफॉर्मची खातरजमा करावी. असे जाणकारांचे म्हणणे आहे.

11 महिन्याच्या चिमुकल्याच्या खुनाचा ‘असा’ झाला उलगडा; शिरूर तालुक्यात खळबळ

Web Title: Dharashiv online trading cyber fraud 63 lakhs case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • crime news
  • Dharashiv News

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई
1

Mira Bhayandar Drugs Case: धक्कादायक! शाळेबाहेर खुलेआम अमली पदार्थांची विक्री, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची मोठी कारवाई

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त
2

सावनेर तालुक्यात बारवरच पोलिसांचा छापा; तब्बल 6.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; समन्वय समिती जाहीर, संविधान बचाव मोर्चाच्या तारखेवरून चर्चा
3

एससी आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; समन्वय समिती जाहीर, संविधान बचाव मोर्चाच्या तारखेवरून चर्चा

1160 कोटींचा Ethanol घोटाळा; मध्य प्रदेशात कुपोषित मुलांचा 50 लाख क्विंटल तांदूळ गायब, नेमकं काय प्रकरण?
4

1160 कोटींचा Ethanol घोटाळा; मध्य प्रदेशात कुपोषित मुलांचा 50 लाख क्विंटल तांदूळ गायब, नेमकं काय प्रकरण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.