Dharashiv Collector Dance : राज्यामध्ये पावसाळी संकट आलेले असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी हे नाच-गाण्यामध्ये दंग असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.