
crime (फोटो सौजन्य: social media)
वरिष्ठांच्या छळाला कंटाळून बार्शीत ग्रामसेवकाची आत्महत्या; आता कुटुंबियांची केली ‘ही’ मागणी
वाळू तस्कर वाहतुकीसाठी ड्रीलमशीन, जेसीबी पोकलैंड, ट्रॅक्टर, ट्रक, डंपर, ट्रॉलर, बार्ज, मोटराईज्ड बोट अशी वाहने वापरतात. अनेकदा तस्करांकडून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वाहनेही घालण्यात येतात. त्यामुळे वाळू तस्करी रोखायची असेल, तर वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मुळावरच घाव घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या वाहनचालक-मालकांवर जरब बसावी, असा निर्णय परिवहन प्राधिकरणाने घेण्याचे विभागाचे निर्देश होते. त्यानुसार आता प्राधिकरणाने प्रादेशिक प्राधिकरणांना कारवाईचे निर्देश दिले आहेत.
अशी असेल कारवाई
१. पहिला गुन्हा पकडल्यास ३० दिवस वाहन परवाना निलंबित व वाहन अटकावून ठेवणे
२. दुसऱ्यांदा गुन्हा पकडल्यास ६० दिवस वाहन परवाना निलंबित व वाहन अटकावून ठेवणे
३. तिसरा गुन्हा पकडला गेल्यास वाहन परवाना कायमचा रद्द केला जाणार
चौथी मुलगी झाल्याने आईनेच घोटला गळा, कर्नाटकच्या बेळगावात भयंकर घटना
बेळगाव: चौधीही मुलगीच झाल्याने निराश झालेल्याजन्मदात्या आईनेच आपल्या तीन दिवसांच्या मुलीला गळा दाबून मारून टाकल्याची भयंकर घटना कर्नाटकच्या बेळगावात घडली आहे. मुलगा नसल्याच्या दुःखात आईने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी या आईला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अश्विनी हलकट्टी नावाच्या महिलेने तीन दिवसांच्या खटले स्कॅनिंग सेंटर, डॉक्टरांविरुद्ध १३६ कर्नाटक न्यायालयात. खटल्यांत दंड, शिक्षा झाली, तर ६५ ७४ खटले विविध टप्यांवर.
बाळाचा गळा दाबून खून केला. यामागे मुलगी जन्माला आल्याचे कारण आहे. आरोपी अश्विनीला आधीच्या ३ मुली असून, तिला मुलगा होण्याची आशा होती तथापि, २३ रोजी तिने मुदकवी आरोग्या केंद्रात एका बाळाला जन्म दिला. दुसऱ्या दिवशी हिरेमुलांगीत माहेरी परतली. तिची आई कामानिमित्त घराबाहेर गेली असता तिने बाळाचा गळा दाबून खून केला.
Delhi Blast News: दिल्ली स्फोटासाठी उमर नबीला कार पुरवणाऱ्याला अटक; महत्त्वाचे खुलासे समोर येणार