Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Crime: अखेर कुशीनगर एक्सप्रेसमध्ये सापडलेल्या मुलाच्या मृतदेहाचा गूढ उकलल; नेमकं काय घडलं ?

कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२५३७) एसी कोच बी२ च्या बाथरूममध्ये एका मुलाचा मृतदेह मिळाला होता. या मृत्यूदेहमागचं गूढ उकलल आहे. आधी त्याचा गुजरातमधून अपहरण करण्यात आला त्याला मुंबईत आणून त्याची हत्या करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 26, 2025 | 12:31 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२५३७) एसी कोच बी२ च्या बाथरूममध्ये एका मुलाचा मृतदेह मिळाला होता. या मृत्यूदेहमागचं गूढ उकलल आहे. गुजरातमधून तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याला मुंबईत आणणाऱ्या, ट्रेनमध्ये त्याची हत्या करून मृतदेह फेकून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अमरेली पोलिसांनी सोमवारी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकास शाह आहे. आरोपी विकास हा मृत मुलाचा मावसभाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.

Nanded Crime News: विवाहित मुलगी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत आढळली… ,वडिलांनी हत्या करून पोलिस ठाण्यात दिली कबुली

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकासने आरोपीने शुक्रवारी सुरतच्या अमरोली भागातून मुलाचे अपहरण केले. त्यानंतर तो त्याला मुंबईत घेऊन आला. त्यानंतर तो कुशीनगर एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२५३७) एसी कोच बी२ च्या बाथरूममध्ये मुलाचा गळा दाबून खून केला. मृतदेह लपवण्यासाठी त्याने तो शौचालयाच्या डस्टबिनमध्ये टाकला आणि पळून गेला.

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शनिवारी कुशीनगर एक्सप्रेस उभी होती तेव्हा पहाटे १ वाजताच्या सुमारास ट्रेनची साफसफाई सुरु असतांना कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. तांत्रिक देखरेख आणि लोकेशन अलर्टच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. तपासानंतर पोलिसांना कळले की सापडलेले मूल तेच होते ज्याच्या बेपत्ता होण्याचा आणि अपहरणाचा गुन्हा 22 ऑगस्ट रोजी सुरतमधील अमरोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की मुलाचे त्याच्या चुलत भावाने अपहरण केले आहे. या आधारावर अमरोली पोलिसांनी आरोपीचा मोबाईल नंबरवरून लोकेसन काढून त्याच्यावर पाळत ठेवून त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. या संदर्भात, अमरोली पोलिसांचे पथक शुक्रवारी पहाटे 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचले आणि त्यांनी रेल्वे पोलिसांकडून मुलाची आणि आरोपीची माहिती घेतली.

त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की कुशीनगर एक्सप्रेसमधून एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्यानंतर, मृतदेहाचा फोटो कुटुंबाला पाठवण्यात आला, जिथे कुटुंबाने पुष्टी केली की मृत हा तोच मुलगा आहे, ज्याचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेने प्रकरण अपहरणापासून हत्येपर्यंत वळले. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधून मिळालेल्या सिग्नलच्या आधारे त्याला सुरतमध्ये ट्रॅक करण्यात आले आणि सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी त्याला पकडले. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा खटला गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येतो. सुरुवातीच्या तपासात, कौटुंबिक कलह किंवा आरोपीचे मानसिक अस्थिरता हे हत्येमागील कारण असल्याचा संशय आहे. आरोपी मुलाला घेऊन मुंबईत कसा पोहोचला आणि कोणत्या परिस्थितीत त्याची हत्या करण्यात आली याचा तपास पोलिस करत होते. सध्या पोलिसांनी आरोपी चुलत भाऊ विकासला अटक केली आहे.

Yavatmal News : खळबळजनक! ग्रामपंचायत कार्यालय फोडून अज्ञाताने जाळले महत्वाचे दस्तावेज, यवतमाळच्या सायखेडामधील घटना

Web Title: Finally the mystery of the boys body found in the kushinagar express is solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • crime
  • express news
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Odisha crime: IRB जवानाने पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केली, गॅस सिलेंडरद्वारे घराला आग लावून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि..
1

Odisha crime: IRB जवानाने पत्नीची लोखंडी रॉडने हत्या केली, गॅस सिलेंडरद्वारे घराला आग लावून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला आणि..

Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा, मारहाण करत सोने आणि पैसे लुटले, सोलापुरात दहशतीचे वातावरण
2

Solapur Crime: लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावून टाकला दरोडा, मारहाण करत सोने आणि पैसे लुटले, सोलापुरात दहशतीचे वातावरण

Keral crime: बायकोचा गळा दाबून हत्या केली, मृतदेह ६० किमी दूर खड्ड्यात फेकला, इराणी महिलेसोबत…; अंगावर काटा आणणरी घटना
3

Keral crime: बायकोचा गळा दाबून हत्या केली, मृतदेह ६० किमी दूर खड्ड्यात फेकला, इराणी महिलेसोबत…; अंगावर काटा आणणरी घटना

Beed: पवनचक्की टॉवर प्रकरणात पोलिस-शेतकरी आमनेसामने, तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो…; व्हिडिओ व्हायरल
4

Beed: पवनचक्की टॉवर प्रकरणात पोलिस-शेतकरी आमनेसामने, तुझं कॅरेक्टर खराब करून टाकतो…; व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.