Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. म्हाळवडी गावात समीर मालुसरे याने लोखंडी रॉडने आई बेबी मालुसरे यांच्या डोक्यात व तोंडावर वार केले. हत्येनंतर मृतदेह घरात ठेवून त्याने घराला बाहेरून कुलूप लावले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 09, 2026 | 01:43 PM
फोनमधील पैसे काढण्याची धमकी, मुलीला जाळ्यात ओढले

फोनमधील पैसे काढण्याची धमकी, मुलीला जाळ्यात ओढले

Follow Us
Follow Us:
  • दारूसाठी पैसे न दिल्याने समीर मालुसरे याने आईवर लोखंडी रॉडने हल्ला केला.
  • हल्ल्यात बेबी मालुसरे यांचा मृत्यू झाला; त्यानंतर मृतदेह घरातच ठेवण्यात आला.
  • भोर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळवंड खोऱ्यातील म्हाळवडी गावात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस करत आहे.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव बेबी काळू मालुसरे असे आहे. तर आरोपीचे नाव समीर काळू मालुसुरे असे आहे. समीर मालुसरे याने त्याची आई बेबी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, आईने पैसे देण्यास नकार दिल्याने समीर संतापला. रंगाच्या भरात समीरने लोखंडी रॉड घेऊन आईच्या डोक्यात आणि तोंडावर वार केले. या हल्ल्यात बेबी मालुसरे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर त्याने बेबी मालुसरे यांचा मृतदेह घरातच ठेवला. त्यांनतर घराला बाहेरून कुलूप लावले. एवढेच नाही तर त्याने शेजाऱ्यांना आई गावाला गेली असल्याचे सांगितले.

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

काही काळानंतर समीर पुन्हा घराजवळ आला. तेव्हा त्याने आई घरातच आहे असे सांगितले. त्यांनतर हत्येचा सगळा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी भोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घराची पाहणी केल्यानंतर घटनेची माहिती घेतली आणि आरोपी समीर मालुसरे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पुणे पोलिसांच्या ‘धिंड पॅटर्न’ला ब्रेक! अटक आरोपींचे फोटो-व्हिडिओ प्रसिद्ध करण्यासही बंदी

गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून राबविला जाणारा ‘धिंड पॅटर्न’ वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी नरमाईचे धोरण स्विकारले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अटक आरोपींच्या वागणुकीसंदर्भात कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आरोपींचा सार्वजनिक अपमान होईल, अशा कोणत्याही प्रकारची वागणूक देऊ नये, तसेच त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा विमानाचा अपघात; विमान कोसळल्याने परिसरात खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: म्हाळवडी

  • Que: आरोपीने आईवर कशाने हल्ला केला?

    Ans: लोखंडी रॉड

  • Que: आरोपीला कोणत्या पोलिसांनी ताब्यात घेतले?

    Ans: भोर पोलीस

Web Title: Pune crime son kills mother with an iron rod after she refuses to give him money for alcohol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
1

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
2

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…
3

गुंतवणुकीतून ज्यादा पैशांच्या आमिषाने महिलेला तब्बल 49 लाखांचा गंडा; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज पाहिला अन्…

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
4

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.