Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ससून रुग्णालयात कोट्यवधींचा घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच हडपले 4 कोटी 18 लाख

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,31  जुलै 2023 ते 24  जानेवारी 2024 या काळात हा आर्थिक घोटाळा झाला. अनिल माने हा ससून रुग्णालयात अकाऊटंट  आणि चाबुकस्वार हा रोखपाल म्हणून काम करतात. 

  • By anuradha sagar
Updated On: Sep 16, 2024 | 09:47 AM
ससून रुग्णालयात कोट्यवधींचा घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच हडपले 4 कोटी 18 लाख
Follow Us
Follow Us:

पुणे:  पुण्यातील ससून रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, पोर्शे कार प्रकरणामुळे ससून रुग्णालययातील गैरकारभार चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता पुन्हा धक्कादायक बातमी समोर आली आहे.ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधीचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. ससून रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपले आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अधिकाराचा गैरफायदा घेत तब्बल 4 कोटी 18 लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे.

ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांना या घोटाळा लक्षात येतील त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी  रुग्णालयातील 16 कर्मचारी आणि 7 खासगी  व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनिल माने आणि सुलक्षणा चाबुकस्वार अशी या प्रकरणातील मुख्य आरोपींची नावे आहेत.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,31  जुलै 2023 ते 24  जानेवारी 2024 या काळात हा आर्थिक घोटाळा झाला. अनिल माने हा ससून रुग्णालयात अकाऊटंट  आणि चाबुकस्वार हा रोखपाल म्हणून काम करतात.

हेही वाचा: आपल्या लिव्हरमध्ये फॅट जमा होत आहे, हे ‘या’ लक्षणांमुळे समजते

ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांना रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात त्यांनी वैद्यकीय संचलानायाच्या स्तरावर एक चौकशी समिती नेमली. या समितीने  केलेल्या तपासात रुग्णालयात 4 कोटी 18 लाखांचां गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. त्यानंतर या प्रकरणात गोरोबा आवटे यांनी  बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

आवटे यांच्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. या आर्थिक गैरव्यवहारात लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचाही सहभाग  असल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा: जपानचे लोक रोज या गोष्टी फॉलो करून जगतात 100 वर्ष आयुष्य, दीर्घकाळ राहतात फिट आणि

Web Title: Financial scam of 4 crores 18 lakhs was usurped by the employees of sassoon hospital nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 08:48 AM

Topics:  

  • crime news
  • Sassoon Hospital

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.