Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आधी गळा दाबून आईची हत्या मग वडिलांनाच संपवलं”; इंजिनिअर मुलाने केली जन्मदात्यांची हत्या

आईची गळा दाबून हत्या केली आणि वडिलांवर चाकूने वार केले, चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं धक्कादायक कारण, नेमंक प्रकरण काय, जाणून घ्या

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 02, 2025 | 04:35 PM
वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

वाठार येथील पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा

Follow Us
Close
Follow Us:

स्वत:च्या आईवडिलांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. कपिल नगर परिसरातील २५ वर्षीय मुलाने रागाच्या भरात आई वडिलांचा जीव घेतल्याची बाब उघड झाली आहे. या सगळ्य़ा प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. याबाबत नागपूर पोलीसांनी या मुलावर कायदेशीर कारवाई केली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी हत्ये मागचं धक्कादायक कारण उघडकीस आणलं आहे.

दोन हजारांची लाच घेणं मुख्याध्यापकाला भोवलं; एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडलं

कशी केली हत्या

नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत आई वडिलांची मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. काल सकाळी डाखुळे पती पत्नीचे घरात मृतदेह आढळून आले. लिलाधर डाखुळे आणि अरुणा डाखुळे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. या मृददेहामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान प्रकरणाबाबत पोलिसांनी त्यांच्या मुलाची चौैकशी केली असता सगळा प्रकरा उघडकीस आला. डाखुळे दांपत्यांचा २५ वर्षीय मुलगा उत्कर्ष डाखुळे याची पोलिसांनी चौकशी केली असता त्यानेच त्याच्या आई-वडिलांची हत्या केली, अशी कबुली पोलीसांना दिली.

26 डिसेंबरच्या दुपारी  त्याने आधी गळा दाबून आईची हत्या केली. त्याच संध्याकाळी  वडील घरी आल्यानंतर त्यांना चाकूने मारले. अशी कबुली आरोपीने पोलि्सांना दिली आहे. उत्कर्षला लहान बहिणदेखील आहे. बहिणीला कॉलेजमधून घरी न नेता त्याने त्यांच्या काकांकडे घेऊन गेला. त्य़ानंतर आई बाबा मेडिटेशनसाठी बॅंगलोरला गेले असल्याचं खोटं कारण  त्याने सांगितले. मात्र उत्कर्षचं खोटं फार काळ टिकलं नाही. तापासादरम्यान चौकशीत पोलिसांनी आरोपी उत्कर्ष डाखुळेला त्याचा गुन्हा कबूल करायला लावला. त्यानंतर पोलिसांनी उत्कर्षला बेड्या ठोकल्य़ा आहेत.

खळबळजनक ! धुळ्यात महिलेवर लैंगिक अत्याचार; ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन्…

हत्येचं नेमकं कारण काय ?

उत्कर्ष गेले 6 वर्षापासून इंजिनीअरिंग करत होता. मात्र या 6 वर्षात त्याचे पेपर बॅकलॉक राहत होते. उत्कर्षने इंजिनीअरींग सोडून दुसरं क्षेत्र निवडावं असं त्याचे आई वडिल त्याला कायम सांगत होते. मात्र पालकांच्या सततच्या सल्ला देण्यामुळे उत्कर्षने रागाच्या भरात जन्मदात्या आई वडिलांना संपवलं. याचा कबुली जबाब त्याने पोलीसांना दिला आहे. सदर प्रकरणावर नागपूर पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर पोलीसांच्या मते, रात्री दोनच्या सुमारास नागपूर पोलिसांना खुनाबाबत फोन आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. उत्कर्षचे मृत वडिल हे टेक्निशिअन होते तर आई अरुणा डाखुळे प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. या सदर हत्याकांडाने नागपूर आणि परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Web Title: First the mother was killed by strangulation then the father was killed the engineers son killed the birth parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Nagpur
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल
1

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले
2

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Nagpur: 2025 मध्ये नागपूर रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी; 3402 कोटींचं उत्पन्न, नवे टर्मिनल आणि वंदे भारतची यशोगाथा
3

Nagpur: 2025 मध्ये नागपूर रेल्वे विभागाची ऐतिहासिक कामगिरी; 3402 कोटींचं उत्पन्न, नवे टर्मिनल आणि वंदे भारतची यशोगाथा

Maharashtra Municipal Election 2026: बंड, राजीनामे, राडे, ड्रामेबाजी; अर्ज भरण्याच्या दिवशी राज्यात काय काय घडलं?
4

Maharashtra Municipal Election 2026: बंड, राजीनामे, राडे, ड्रामेबाजी; अर्ज भरण्याच्या दिवशी राज्यात काय काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.