पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून सांगाडे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत हे सांगाडे किती वर्ष जुने आहेत. महिलांचे आहेत की पुरूषांचे याबाबत तपासणी कऱण्यात येईल. अशी माहिती समोर आली आहे.
१७ मार्च २०२५ रोजी नागपुरात दोन गटांमध्ये तुफान राडा आणि दगडफेक झाली होती. या दंगलीनंतर पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली. आता न्यायालयाने आरोपीचा जमीन अर्ज फेटाळला आहे.
पब-बार संस्कृतीच्या जमान्यात शहरात विविध प्रकारच्या अमली पदार्थांचा प्रसार होत आहे. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे यातील एक म्हणजे इलेट्रिक सिगारेटची (व्हेप) खुलेआम विकली जात होत आहे.
कुही पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाचगाव पोलिस चौकी हद्दीतील गर्ग खदान परिसरात दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. सुरगाव ग्रामपंचायत हद्दीतील गर्ग खदान परिसरातील पाण्याच्या खड्चात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला…
नागपूरच्या शहरालगत असलेल्या एका खाजगी फार्म हॉउसवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर नागपूर पोलिसांनी धाड टाकली. पार्टीत एम.डी हे अमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी चार महिलेसह चार पुरुषांना अटक केली आहे.
बदलत्या काळानुसार, महिलांनी पोलिस विभागातही आपली खरी ओळख निर्माण केली आहे आणि आता त्या वरिष्ठ जबाबदारीच्या पदांवरून समाजासाठी अधिक प्रभावीपणे काम करू शकतील.
नागपूरच्या शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात नागपुरातील एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका महिला डॉक्टरने हा आरोप केला आहे.
पंतप्रधानाच्या दौऱ्याच्या अनुषंगाने आम्ही तयारी सुरू केली आहे. नागपुरात हिंसाचार घटनेला सात दिवस लोटलेले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणि शांततेत आहे, असे नागपूर पोलिस आयुक्त यांनी सांगितले.
नागपूर हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार एमडीपी पक्षाचा शहराध्यक्ष फाईम खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, एमडीपी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शेहजाद खान यांनाही बेड्या ठोकल्या.
Nagpur Curfew : नागपूरमध्ये हिंसाचार होऊन दंगल उसळली होती. औरंगजेबाच्या कबरीवरुन वातावरण तापले होते. यामुळे अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता काही ठिकाणी शिथिलता आणण्यात आली आहे.
Nagpur violence : औरंगजेबाच्या कबरीवरुन नागपूरमध्ये दंगल झाली. जमावाने दगडफेक आणि जाळपोळ केल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. यानंतर आता आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nagpur Violence News : नागपूरमध्ये औरंगजेब कबर मुद्द्यावरुन दंगल पेटली. यामध्ये जमावाने पोलिसांवर देखील हल्लाबोल केला. यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Nagpur Violence : नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरुन दोन गटामध्ये दंगल झाली. यामुळे जाळपोळ होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
आरोपी भरत कश्यप आणि संजय आष्टीकर हे दोघे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यवसाय चालवत होते. आरोपी पीडित तरुणींना पैशांचे आमिष दाखवत देहव्यवसायाच्या जाळ्यात ओढायचे.
उपराजधानी नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका विकृत तरुणाने विवाहित महिलेचा खून करून मृतदेहावर बलात्कार केला असून या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.