Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: जन्मदात्या वडिलानेच केले पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचं वय ४४ वर्ष आहे. आरोपी वडिलांवर मुलीवर लैंगिक अत्याचार आणि छेडछाड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 01, 2026 | 03:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• नागपूरच्या शांतिनगर परिसरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे.
• पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला.
• आरोपीला अटक करण्यात आली असून POCSO कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.

नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मदात्या वडिलानेच केला पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. आरोपीचं वय ४४ वर्ष आहे. आरोपी वडिलांवर मुलीवर लैंगिक अत्याचार आणि छेडछाड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणारी पीडित विद्यार्थिनी आहे. आई जेव्हा घरात काम करायची किंवा पीडिता जेव्हा घरात एकटी असायची तेव्हा वडील मुलीसोबत वाईट कृत्य करायचे. या प्रकरणाबाबत कोणाला काही सांगितल्यास वाईट परिणाम भागावे लागतील अशी धमकी देखील दिली.

Ketan Agarwal Muder Case: केतन-सियाच्या कुटुंबाचा आनंदी डान्स व्हिडिओ व्हायरल; हत्याकांडानंतर जुन्या आठवणींनी डोळे पाणावले

आरोपी अटकेत

आरोपी वडिलांच्या भीतीने पीडित तरुणी रात्रभर शांतच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेनं आईजवळ घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आई आणि मुलीने शांतिनगर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहेत. सोमवारी त्याला न्यायालयात सादर केले जाणार आहे.

NEET विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नवा ट्विस्ट; सुसाईड नोटवरून पोलिसांच्याच भूमिकेवर संशय

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी आणि फेरपरीक्षेच्या वादात नागपूरमधील 19 वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडवली होती. मात्र आता या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. आकांक्षाने लिहिलेल्या सुसाईड नोटवरून नागपूर पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी समोर आल्या असून, ही नोट अनेक दिवस लपवून ठेवण्यात आली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात तपास अधिकाऱ्यावरच वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.

२० मे रोजी आकांक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करून एनडीए (NTA) आणि सरकारवर टीका केली होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये चौकशी केली असता, पोलिसांनी “अशी कोणतीही सुसाईड नोट आमच्याकडे नाही, ती असल्यास चतुर्वेदी कुटुंबाने पोलिसांकडे सुपूर्द करावी,” अशी तोंडी माहिती दिली होती. चार जूनपर्यंत पोलिसांनी हाच दावा केला होता.

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणातील आरोपी कोण आहे?

    Ans: या प्रकरणात पीडित मुलीचे वडील आरोपी आहेत.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणत्या कायद्यानुसार कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी आरोपीविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • Que: तक्रार कोणी दाखल केली?

    Ans: पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Nagpur crime biological father sexually assaults his own daughter accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.