Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ichalkaranji Crime: शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्…; इचलकरंजीतील धक्कादायक घटना

फसवणूकीची घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी पीडित मंडपे दाम्पत्याने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 25, 2025 | 02:35 AM
Ichalkaranji Crime: शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्…; इचलकरंजीतील धक्कादायक घटना
Follow Us
Follow Us:

इचलकरंजी: मुंबईच्या म्हाडा गृहनिर्माण विभागात शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल ३३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. माजी मंत्री व विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांचे नाव वापरून विश्वास संपादन करत ही फसवणूक केल्याचा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.

शिरोळ तालुक्यातील लाट येथील चैतन्य शिक्षण संस्थेचे  दशरथ गणपती काळे आणि शरद गणपती काळे (रा. अब्दुललाट) या दोघां बंधूनी  विशाल शांतिनाथ मंडपे व दीपिका विशाल मंडपे (रा. शिरोळ) या पती-पत्नींकडून ही रक्कम उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मंडपे दाम्पत्याने  इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

फसवणूकीची घटना कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शनिवारी पीडित मंडपे दाम्पत्याने पोलीस ठाण्याशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. म्हाडामध्ये अधिकाऱ्याची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ९ डिसेंबर २०२५ रोजी दशरथ काळे याच्या खात्यात ५ लाख आणि शरद काळे याच्या खात्यात ५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे, तर उर्वरित २३ लाख रुपये रोख स्वरूपात दिल्याची माहिती तक्रारीत नमूद केली आहे.

पीडितांनी रकमेबाबत वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळाले नाहीत, उलट दशरथ काळे याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची व खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. आमची पोलीस स्टेशनमध्ये आणि यड्रावकर साहेबांशी ओळख आहे. तुला खोट्या प्रकरणात अडकवेन आणि रात्रीतून मारून टाकीन,  अशी धमकी दिल्याचे मंडपे यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात दशरथ व शरद काळे यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, तसेच माझ्या व कुटुंबाच्या जिविताचे रक्षण करावे, अशी मागणी मंडपे दाम्पत्याने केली आहे. अन्यथा मी कलेक्टर कार्यालय, कोल्हापूर येथे आत्मदहन करणार आहे, असा इशारा तक्रारीत देण्यात आला आहे. तक्रारीच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी व कुरुंदवाड पोलिस निरीक्षक यांना पाठवण्यात आल्या आहेत.

भूत काढण्याच्या नावाखाली ५ लाखांची फसवणूक

मुंबईतील पार्कसाईट ट्रान्झिट कॅम्पमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून वर्णन केले. त्याच्यावर भूतबाधाच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर मानवी बळी आणि अघोरी प्रथांव्यतिरिक्त काळ्या जादू कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Web Title: Fraud of rs 33 lakhs by luring a government job ichalkaranji fraud crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • Ichalkaranji

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.