Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे PA असल्याची बतावणी करत ५५ लाखांची फसवणूक

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत नोकरी लावण्याच्या बहाण्याने १८ जणांचा फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 09, 2025 | 02:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत नोकरी लावण्याच्या बहाण्याने १८ जणांचा फसवणूक केल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जळगावमधील १८ जणांनी ५५ लाख ६० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक करणाऱ्या हितेश संघवी नरपती संघवी असे पती- पत्नीचे नाव आहे. हे दोघे मूळचे पाचोरा येथील रहिवासी असून ते नवी मुंबई येथे राहत असल्याची माहिती आहे.

आईशी सतत भांडतो म्हणून सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; भंडाऱ्यात एकच खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे ओळखपत्रे, लेटर पॅड व अपॉइंटमेंट लेटर दाखवून जळगावमधील हर्षल बारी या तरुणांसह १८ जणांची फसवणूक केली आहे. या सर्वांना नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने तब्बल ५५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणाने शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शनिपेठ पोलिसांकडून हा गुन्हा आर्थिक हा गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास केला जात आहे.

दिवसाढवळ्या सराफी दुकानात घुसून लुट; तब्बल…

चंदननगर पोलिस ठाण्याच्या नवीन सुसज्ज आणि प्रशस्त इमारतीचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पुण्यातील गुन्हेगारांनी त्याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदुपारी सराफी दुकानात घुसून चोरट्यांनी लुटापाट करत चोरी केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर शहरात चांगलीच खळबळ उडाली. गृहमंत्री पुण्यात अन् पोलिसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असताना हा प्रकार घडल्याने पोलिस दलातही चांगलेच वातावरण गरमागरम झाले होते. चोरट्यांनी तीक्ष्ण हत्यारे दाखवत तीन ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात राजेंद्रसिंग देवडा (वय ५७) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून रात्री उशिरापर्यंत अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंदननगर परिसरात साईनाथनगर हा व्यापारी परिसर आहे. मुख्य रस्त्यावरच देवडा यांचे ‘श्री आशापुरी ज्वेलर्स’ हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुपारी साडे बारा ते एकच्या सुमारास ते दुकानाच्या काऊंटरवर बसले होते. तेव्हा दुचाकीवरून चेहऱ्याला मास्क लावून तिघेजन दुकानात शिरले. त्यांनी थेट तीक्ष्ण हत्यारे दाखवत लुटपाट सुरू केली. त्यांनी या गोंधळात तीन ग्रॅमच्या तीन वेगवेगळ्या कानात घालायच्या बाळ्या हाती लागल्या. देवडा यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि आरडाओरडा सुरू केला. त्यांनी स्टुल अंगावर फेकत मोठ्या आरडाओरडा केल्याने चोरटे घाबरले. ते पळत बाहेर आले आणि दुचाकीवरून पसार झाले. आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी धावपळ सुरू केली. चोरट्यांचा पाठलाग देखील केला. मात्र, दुचाकीवरून पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Kolhapur News : उसाच्या शेतात नवजात अर्भक पुरल्याचा धक्कादायक प्रकार; खड्ड्याच्या शेजारी मिठाची पिशवी आणि…

Web Title: Fraud of rs 55 lakhs by pretending to be deputy chief minister eknath shindes pa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • crime
  • jalgaon Crime
  • Jalgaon News

संबंधित बातम्या

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
1

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप
2

Trimbakeshwar News : अचानक मुखदर्शन बंद, त्र्यंबकेश्वरच्या मंदिर सुरक्षारक्षकांकडून भाविकाला बेदम मारहाण; भाविकांकडून संताप

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…
3

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला
4

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू; फुटबॉल मॅच झाल्यावर गेले होते पोहायला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.