Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli Crime: आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या; अपघात वाटावा म्हणून मृतदेह…

गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यात आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या पतीची पत्नीने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. अपघाताचा बनाव करून मृतदेह पुलाखाली फेकला, मात्र रक्ताच्या ठशांमुळे पोलिसांनी हत्येचा पर्दाफाश केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 01, 2026 | 08:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पत्नी रेखा व प्रियकर विश्वजीत अटकेत
  • पती देवानंदच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार
  • अपघाताचा बनाव; मृतदेह पुलाखाली फेकला
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून एक धक्कदायक घटना घडली आहे. पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ही हत्या अपघात वाटावी म्हणून त्यांनी मृतदेह पुलाखाली फेकला. मात्र पोलीस तपासात हा बनाव उलगडला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हत्या झालेल्या पतीचे नाव देवानंद सूर्यभान डोंगरवार असे आहे. तर आरोपीचे नाव रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे असे आहे.

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंना दिलासा; कोर्टाने फेटाळली करुणा मुंडेंची ‘ही’ तक्रार

काय नेमकं प्रकरण?

मृतक देवानंद याच २०१८ मध्ये आंधळी येथील रेखाशी प्रेमविवाह केला होता. सगळं व्यवस्थित आणि सुरळीत चाललं होत. नंतर रेखा राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या प्रेमात पडली. दोन महिन्यांपूर्वी तिने देवानंदचा संसार सोडला आणि ती कुरखेडा येथे विश्वजीतसोबत राहू लागली. देवानंदने तिला वारंवार घरी परतण्याचे आवाहन केले. तंटा मुक्ती समितीनेही मध्यस्थी केली. मात्र रेखाने पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला.

वाद विकोपला आणि…

घटनेच्या दिवशी देवानंद हा रेखाला भेटण्यासाठी कुरखेडा येथे तिच्या भाड्याच्या घरात गेला. मात्र रात्री उशिरा या तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हळूहळू हा वाद विकोपाला आणि रेखा आणि विश्वजीतने मिळून देवानंदच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला. हा वार एवढा जोरदार होता की देवानंदचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी देवानंदचा मृतदेह त्याच्याच दुचाकीवर बसवून सती नदीच्या पुलाजवळ नेला. तिथे रस्ते अपघात वाटावा म्हणून मृतदेह फेकून दिले. दुचाकीची तोडफोड केली.

कसा झाला हत्येचा उलगडा

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना रक्ताच्या थेंबा दिसले. हत्येच्या ठिकाणापासून ते पुलापर्यंत रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या थेंबांनी या हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कार्यवाही करत आहे.

Gang Rape Case: लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक बलात्कार, विरोध केला तर डोक फोडलं अन् रस्त्यावर….

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात.

  • Que: हत्या कोणी केली?

    Ans: पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे.

  • Que: पोलिसांना हत्या कशी उघड झाली?

    Ans: हत्येच्या ठिकाणापासून पुलापर्यंत आढळलेल्या रक्ताच्या थेंबांमुळे.

Web Title: Gadchiroli crime after an inter caste love marriage the wife along with her lover murdered her husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • crime
  • Gadchiroli

संबंधित बातम्या

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
1

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
2

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

मध्यरात्रीपर्यंत पाहणी अन् अधिकाऱ्यांची शाळा! Gadchiroli च्या विकासासाठी मंत्र्यांचा धडक दौरा; पाहा काय घडलं?
3

मध्यरात्रीपर्यंत पाहणी अन् अधिकाऱ्यांची शाळा! Gadchiroli च्या विकासासाठी मंत्र्यांचा धडक दौरा; पाहा काय घडलं?

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
4

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.