Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओही काढला अन्…

सुमारे एक महिन्यापूर्वी शहरातील बेहाला परिसरात दोन पुरुषांनी तिच्या मुलीला गाडीतून लिफ्ट दिल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. गाडीत मुलीचा एक ओळखीचा व्यक्तीही उपस्थित होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 26, 2026 | 11:00 AM
धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून...

धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन तरूणीवर अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर ब्लॅकमेल करून...

Follow Us
Follow Us:

कोलकाता : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता कोलकातामध्ये गाडीत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या अत्याचाराचे चित्रीकरणही केले आहे.

याबाबत पोलिसांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी सांगितले की, ‘भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घडल्या प्रकाराने पीडित मुलगी धक्क्यात असल्याने तिच्या कुटुंबीयांनी काही विलंबाने पोलिसांशी संपर्क साधला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी जबाब नोंदवण्यात आले असून, सर्व बाबींचा तपास सुरू आहे. तक्रारीत उल्लेख असलेल्या दुसऱ्या मुलीच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत.

नेमक्या ठिकाणाची निश्चिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोलकाता येथील सरसुना पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सुमारे एक महिन्यापूर्वी शहरातील बेहाला परिसरात दोन पुरुषांनी तिच्या मुलीला गाडीतून लिफ्ट दिल्यानंतर तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. गाडीत मुलीचा एक ओळखीचा व्यक्तीही उपस्थित होता. आरोपींनी या लैंगिक अत्याचाराचे चित्रीकरण केले आणि नंतर पीडितेला धमकी देण्यासाठी त्या फुटेजचा वापर केला. तपास अधिकारी आरोपींची ओळख पटवण्याचा, घटनेत वापरल्या गेलेल्या वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिक्रापुरातही अत्याचाराचा प्रकार

दुसऱ्या एका घटनेत, वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रोहन अनिल पाटसकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काकाकडून मुलीवर अत्याचार

झारखंड येथून एक नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्या सख्ख्या मावशीच्या नवऱ्याने म्हणजेच काकाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घडलेली घटना झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील आहे. पोलिसांनी या प्रकरणी नराधम आरोपीला अटक केली आहे.

‘मला खुश कर, दोन काय दहा दिवस सुट्या देतो…’; कंपनीतील वरिष्ठाकडून महिलेचे लैंगिक शोषण

Web Title: Gang rape of a minor girl in a moving vehicle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • gang raped
  • Rape Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.