Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रूरतेची परिसीमा! गॅस सिलेंडरवरुन वाद, जेवण मागताच पतीने 9 महिन्याच्या गरोदर पत्नीची केली निघृण हत्या

Bihar Crime : सासऱ्यांनी पैसे दिल्यानंतरही पतीने घरात गॅस आणला नाही. ९ महिन्यांच्या गरोदर पत्नीने जेव्हा संपलेल्या गॅसविषयी पतीला जाब विचारला तेव्हा रागात त्याने तिचीच निघृण हत्या केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 03:31 PM
क्रूरतेची परिसीमा! गॅस सिलेंडरवरुन वाद, जेवण मागताच पतीने 9 महिन्याच्या गरोदर पत्नीची केली निघृण हत्या

क्रूरतेची परिसीमा! गॅस सिलेंडरवरुन वाद, जेवण मागताच पतीने 9 महिन्याच्या गरोदर पत्नीची केली निघृण हत्या

Follow Us
Follow Us:
  • गॅससाठी दिलेले पैसे पतीने जुगारात उधळले.
  • पत्नीने जाब विचारताच पतीने तिची हत्या केली.
  • पोलिसांना सदर प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे संपूर्ण देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच बिहारच्या बेगुसराई येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गॅससाठीचे पैसे जुगारात उधळून लावल्यानंतर एका नराधमाने आपल्याच पत्नीची हत्या केली. मुख्य म्हणजे यावेळी पत्नी ९ महिन्यांची गरोदर होती. मृत पत्नीचे नाव लक्ष्मी कुमारी असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेने संपूर्ण बिहार राज्याला हादरवले असून या खूनाने फक्त एकाचाच नाही दोन जीवांचा बळी घेतला जी एक हृदयद्रावक बाब आहे.

माळशिरसमधील ‘त्या’ तरुणीच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या प्रहरी ही घटना घडली. १० दिवस झाले गॅस सिलेंडर संपला होता ज्यामुळे लक्ष्मीला चूलीवर जेवण बनवावे लागत होते. लक्ष्मी ९ महिन्यांची गरोदर असल्याकारणाने तिला चूलीवर जेवण बनवताना त्रास सहन करावा लागत होता. हिच बाब घेऊन तिने पतीला घरात गॅस कधी येणार असा सवाल केला आणि यातूनच त्याच्यांत वाद निर्माण झाला. लक्ष्मीच्या वडिलांनी जावई राज चौधरीला गॅस खरेदी करण्यासाठी एक हजार रुपये दिले होते पण त्याने जुगारामध्ये सर्व पैसे गमावले. रात्री गॅसवरुन दोघांमध्ये वाद सुरु असतानाच रागाच्या भरात राजने लक्ष्मीला बेदम मारहाण केली. त्याने लक्ष्मीच्या डोक्यात वीट फेकून मारल्याचेही सांगण्यात येत आहे.

Nagpur Crime: लालसेचा कळस! विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून कार लंपास; 12 तासात हत्येचा उलगडा

आपली पत्नी गर्भवती आहे याचेही त्याने भान ठेवले नाही आणि जेव्हा ती बेशुद्ध झाली तेव्हा तिच्या घरच्यांना फोन करुन त्याने लक्ष्मी जिन्यावरुन पडली असल्याचे सांगितले. यानंतर आरोपी पतीने कुटुंबियांसोबत पत्नीला बेगुसराय येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले जिथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या निधनांंनंतर सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही पक्षांमध्ये रुग्णालयातच वाद सुरु झाला. लक्ष्मीच्या बहिणीचा आरोप आहे की, तिला रुग्णालयात नेण्याऐवजी, तिचा मृत्यू घडवून आणून तो एक अपघात आहे असे भासवण्याच्या आशेने तिचा पती तिला गाडीतून फिरवत राहिला. दरम्यान पतीने सर्व आरोप फेटाळत तो घरी आला तेव्हा लाईट गेली होती आणि पत्नी जिन्यावरुन खाली पडली होती असा वेगळाच दावा केला आहे. आता दोन्ही पक्षांच्या कथेनंतर खरं सत्य काय हे तर पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतरच उघड होईल. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून पती राजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही अडीज वर्षांची मुलगी देखील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

Web Title: Gas cylinder dispute bihar husband kills wife shocking crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • bihar
  • Brutal murder
  • crime news

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
2

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
3

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.