Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ghaziabad Wife Murder Plot : मेरठच्या ड्रम हत्याकांडानंतर आणखी एक धक्कादायक प्रकार; जिम ट्रेनरसोबत मिळून रचला हत्येचा कट?

Ghaziabad Wife Murder Plot : मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणानंतर आता गाझियाबादमध्ये पतीच्या हत्येचा कथित कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका महिलेचे जिम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध होते.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 28, 2026 | 03:27 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • दोघांनाही लग्न करायचे होते  
  • पतीला अनैतिक संबंधाबद्दल समजले 
  • दोघांनाही अटक करण्यात आली 
Ghaziabad Wife Murder Plot : मार्च 2025  मेरठ येथे सौरभ राजपूतच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आला होता. या घटने नंतर संपुर्ण देश हादरले होते. आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला या दोघांनी मिळून सौरभ राजपूतची हत्या केली होती. त्याचे तुकडे करून ते सिमेंटने भरलेल्या एका निळ्या ड्रममध्ये लपवले होते. आता याप्रकरणी नुकतीच ऑक्टोबर 2026 मध्ये मेरठ न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

आता पुन्हा असाच एक प्रकार समोर आला आहे. गाझियाबादमध्ये पती-पत्नीच्या नात्याला पुन्हा एकदा कलंक लागला आहे. ज्या पतीसोबत सात जन्मांची सोबत राहण्याची शपथ घेतली होती. त्या पतीच्या हत्येचा कट पत्नीने तिच्या प्रियकरा बरोबर केला. जो एक जिम ट्रेनर आहे. त्याचे नाव प्रताप सिंग असल्याचे सांगितले जात आहे.

पत्नी प्रियाने जिम ट्रेनर प्रताप सिंह सोबत मिळून पती शंशाक कंथेरिया वर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. या घटनेचा पोलिसांनी 24 तासाच्या आता छडा लावून या घटनेतील आरोपी महिला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

दोघांनाही लग्न करायचे होते

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी प्रताप सिंह हा एक जिम ट्रेनर आहे, जिथे पुरुष आणि महिला दोघेही व्यायामासाठी येतात. आरोपी महिला प्रिया ही गेली आठ महिन्यांपासून जिममध्ये जात होती.याच काळात तिथे हे दोघेही मित्र बनले आणि हळूहळू एकमेकांच्या जवळ आले. या दोघांनाही लग्न करायचे होते.अशी माहिती मिळत आहे.

 

 

#गाजियाबाद के वसुंधरा में रिश्तों को झकझोरने वाली वारदात! पहली शादी के बाद दूसरी लव मैरिज, फिर जिम ट्रेनर से प्रेम संबंध।पुलिस के मुताबिक, पति को रास्ते से हटाने की कथित साजिश के तहत उस पर चाकू से कई वार किए गए। पत्नी और जिम ट्रेनर गिरफ्तार
#Ghaziabad #CrimeNews #LoveAffair #ncr https://t.co/PiMhyOivUU
— mayank gaur (@GhaziabadMayank) October 27, 2026

 

पतीला अनैतिक संबंधाबद्दल समजले

आरोपी महिला प्रियाचा पती शंशाक कंथेरिया हा एक वरिष्ठ लेखापाल होता. जिम ट्रेनर प्रताप सिंह अनेक वेळा त्याच्या घरी येत जा करत असे,या दरम्यान तिच्या पतीला त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल समजले होते. यानंतर, तिने दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहायला जाण्याचे ठरवले.

मिळालेल्या माहितीनुसार 25 ऑक्टोबरच्या सकाळी जेव्हा ती प्रिया  जिम ट्रेनर प्रताप सिंह  याला भेटली, तेव्हा त्या दोघांनी मिळून तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला. पण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Liquor Smuggling Viral Video : बनियन मधून दारूची तस्करी ! अनोखी शक्कल पाहून पोलीसही हैरान ; VIDEO व्हायरल

दोघांनाही अटक करण्यात आली

हत्येचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी जिम ट्रेनर प्रताप सिंह  हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना शेजाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सुदैवाने, गंभीर जखमी झालेल्या शशांक कंथेरिया याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तपास करून पत्नी प्रिया आणि जिम ट्रेनर प्रताप सिंह  दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

Bulandshahar OYO Hotel Raid : शाळेच्या नावाखाली वेगळाच प्रकार! OYO हॉटेलमध्ये आढळली तीन जोडपी, उत्तर प्रदेशातील घटना चर्चेत

Web Title: Ghaziabad wife gym trainer husband murder plot sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Husband and wife
  • Husband Murder

संबंधित बातम्या

Couple Murder News: जुना वाद ठरला जीवघेणा! वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नसरापूर पुलावर बेड्या
1

Couple Murder News: जुना वाद ठरला जीवघेणा! वृद्ध दाम्पत्याच्या हत्येनंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नसरापूर पुलावर बेड्या

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…
2

Double Murder Case: रक्ताचे नाते झाले कलंकित! कौटुंबिक वादातून पतीने पत्नी अन् ३ वर्षांच्या मुलाला दगडाने ठेचून  संपवले अन्…

Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या
3

Husband Murder Case: विषाचा प्रयोग ठरला अपयशी! घाबरलेल्या पत्नीने प्रियकराच्या साथीने उरकली पतीची हत्या

Solapur Crime: शिक्षणासाठी आणलेल्या मेहुणीवर बिघडली नियत; अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून जावयाचा भयंकर शेवट!
4

Solapur Crime: शिक्षणासाठी आणलेल्या मेहुणीवर बिघडली नियत; अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून जावयाचा भयंकर शेवट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.