Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

Robbery News : भोपाळमधील माजी न्यायाधीश गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी झाली असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. गरिबाला सिंह आणि समर्थ कारागृहात असल्याने त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 11:08 AM
Madhya Pradesh : गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

Madhya Pradesh : गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

Follow Us
Follow Us:
  • चर्चित प्रकरणाशी संबंधित एका घरात घडलेल्या घटनेमुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.
  • तपासादरम्यान पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले आहे.
  • नेमकं काय घडलं, फुटेजमध्ये काय दिसलं आणि पोलिस तपास कुठपर्यंत पोहोचला, जाणून घ्या.
भोपाळमधील ट्विशा शर्मा प्रकरण चांगलच गाजल्यानंतर आता तिच्या सासरी म्हणजेच गिरिबाला सिंह यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर येत आहे. गिरीबाला सिंह या माजी न्यायाधीश आहेत. या घटनेचा तपास सुरु होताच पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले ज्यात ३ संशयित कैद झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घराच्या आत ३ जण शिरताना दिसले पण पोलिसांचा या घटनेत ५-६ जण सामील असल्याचा अंदाज आहे. ही घटना सकाळी पहाटेच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. सुनावणीदरम्यान, भोपाळ मध्यवर्ती कारागृहात असलेल्या गिरिबाला सिंग आणि त्यांचा मुलगा समर्थ यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयाला विनंती केली की, पोलिसांनी त्यांचेही जबाब नोंदवावेत, जेणेकरून घरातून कोणत्या वस्तू चोरीला गेल्या हे ते स्पष्ट होऊ शकेल.

Ketan Agrawal Muder Case: चेतन-सियाचा राजस्थानला शिफ्ट होण्याचा होता प्लॅन? चेतनच्या मित्रांचा खळबळजनक खुलासा

सीसीटीव्ही कॅमेरात घटना झाली कैद

भोपाळच्या बाग मुघलिया भागातील गिरीबाला सिंग यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजमध्ये तीन संशयित दिसून आले ज्यांनी आपला चेहरा झाकलेला होता. प्राथमिक माहितीनुसार, चोरांनी घरात शिरून चोरी केली. तथापि, पोलिसांचा अंदाज आहे की घटनेत फक्त तीन नाही तर पाच ते सहा लोक सामील असू शकतात. ही चोरी गरीबाला सिंह, समर्थ आणि ट्विशाच्या खोल्यांजवळ झाल्याची माहिती आहे.

न्यायालयात चोरीचा मुद्दा उपस्थित

सुनावणीदरम्यान, गिरिबाला सिंग आणि त्यांचा मुलगा समर्थ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. घटनेचा तपास करत असलेल्या पोलिस पथकाने त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा अशी विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, घरातून नेमकं कोणतं सामान चोरीला गेलं आहे याची माहिती फक्त तेच देऊ शकतात. बचाव पक्षाच्या वकिलानेही पिडित पक्षाचा जबाब किती तपासाच्या निष्पक्षतेसाठी किती महत्त्वाचा आहे ते न्यायालयासमोर स्पष्ट केले.

सिया गोयलचा बचाव करणं महिला डाॅक्टरला महागात पडलं, ५ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॅग आणि शस्त्रे पोलिसांना सापडली

मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बॅग जप्त केली आहे. बॅगेत जुने परवानाधारक रिव्हॉल्वर आणि काही सोन्या-चांदीचे काही दागिने आढळले आहे. जप्त केलेल्या या सामानाच चोरांशी काही संबंध आहे की नाही याचा खुलासा तपासाअंती होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या घटनेत पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात देखील घेतलं आहे. त्यांची चाैकशी देखील सुरु असून अधिकृतपणे कुणाचीही ओळख जाहिर करण्यात आलेली नाही. हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे पुढील तपास केला जात आहे. पोलिस सध्या घरातून कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या आणि आरोपी कशाप्रकारे घरात घुसले अशा सर्व बाबींचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Giribala singh house theft cctv captures three suspects bhopal police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • bhopal
  • crime news
  • Robbery

संबंधित बातम्या

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
1

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…
2

पुरंदरमध्ये खळबळ! धमकी देत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; हॉटेलमध्ये नेले अन्…

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
3

रुग्णालयावर कारवाई न करण्यासाठी २० लाखांची मागणी; लाच घेताना महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.