Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: आई बाबा घरी नसतांना मुलीने बॉयफ्रेंडला बोलावले घरी; धाकट्या भावाने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि नंतर…

उत्तरप्रदेशच्या एटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई बाबा बाहेर गेले म्हणून १६ वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी बोलावलं. त्याचवेळी मुलीचा धाकटा भाऊ तिथे आला आणि त्याने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं आणि नको ते घडलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 28, 2025 | 03:29 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

उत्तरप्रदेशच्या एटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई बाबा बाहेर गेले म्हणून १६ वर्षाच्या मुलीने प्रियकराला घरी बोलावलं. त्याचवेळी मुलीचा धाकटा भाऊ तिथे आला आणि त्याने बहिणीला नको त्या अवस्थेत पाहिलं. आपल्या धाकट्या भावाने अश्या अवस्थेत पाहिलं हे पाहून मुलगी गोंधळून गेली. तिने प्रियकराच्या मदतीने भावाची हत्या केली.

मद्यधुंद तरुणाकडून एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने हल्ला; शिवीगाळ करताना अडवल्याने आला राग अन् नंतर…

नेमकं काय घडलं?

एका १६ वर्षीय मुलीचे बाबा शेतावर गेले होते आणि आई बाहेर गेली होती. तिने आपल्या प्रियकर विनयला घरी बोलावलं. त्यावेळी तिच्या धाकट्या भावाने दोघांना संबंध ठेवताना पकडलं. तो त्यांच्याजवळ गेला आणि आरडाओरडा करण्याची धमकी दिली. त्याचा आवाज बंद करण्यासाठी विनयने त्याचं तोंड दाबलं. मुलीने त्याचा गळा आवळला. सर्व हालचाल थांबेपर्यंत मुलगी त्याचा गळा दाबत राहिली. त्यानंतर विनय घटनास्थळावरुन फरार झाला. दुसऱ्या दिवशी आई – बाबा घरी परतले, त्यावेळी त्यांना मुलाचा मृतदेह जमिनीवर पडलेला दिसला. आईने हंबरडाच फोडला, लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा स्पष्ट झाले की हत्या गळा दाबण्यामुळे झाली आहे. बहिणीची चौकशी केली तेव्हा तिने दिशाभूल करणारी उत्तर दिली. पण पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच तिने गुन्हयाची कबुली दिली. जलेसरचे SHO सुधीर कुमार सिंह यांनी ही माहिती दिली.

मृतक हा चौथ्या वर्गात शिकत होता. आरोपी मुलीने शाळा सोडली आहे. प्रारंभिक चौकशीत मुलगी त्याच गावात राहणाऱ्या विनय शर्मा (20) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच समजलं. पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर तिने आधी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण नंतर कुटुंबियांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. विनय शर्माला मंगळवारी तुरुंगात पाठवण्यात आलय तर मुलीला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलय.

4 वर्षांच्या लेकराला आधी विष दिला, नंतर पती-पत्नीने घेतला गळफास; कारण काय?

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने आधी स्वतःच्या ४ वर्षाच्या मुलाचा जीव घेतला नंतर दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कर्जबाजारीपणातून या व्यापारी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यांनी मुलाला विषारी पदार्थ खायला दिला आणि गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली असून घटनास्थळी त्यांना एक सुसाईड नोट भेटली.

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

Web Title: Girl calls boyfriend home while parents are not at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • crime
  • Uttar Praadesh Crime
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.