Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondia Crime: नकली नोटांचा रॅकेट उघड! १ कोटीच्या खाऱ्या नोटा घेतल्या नकली दिल्या; दोन महिने पळापळ, शेवटी जाळ्यात

गोंदियातील एक कोटीच्या नकली नोट प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश नायर दोन महिने फरार राहून मध्य प्रदेशातून अटक. पोलिसांनी राज्यभर मोहीम राबवून त्याला पकडले. नायरकडील पैसे व टोळीचे जाळे याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 30, 2025 | 02:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • गोंदियात एक कोटी रुपये घेऊन नकली नोटा देणाऱ्या टोळीचा उलगडा.
  • मुख्य आरोपी राजेश नायर मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे अटक.
  • नायरकडील पैसे कुठे लपवले, टोळी कुठे सक्रिय होती याचा तपास सुरू.
गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एक घटना घडली होती. त्याला कारण ही थक्क करणारे होते. गोंदिया जिल्ह्यात एक टोळी सक्रिय असल्याचा संशय होता. एक कोटी रुपये घेतले आणि त्या बदल्यात नकली नोटा दिल्या. या टोळीत राजेश नायर हा मुख्य म्होरक्या होता. अनेक दिवसांपासून गोंदिया पोलीस शोध घेत होते. मात्र त्याला अखेर मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आल आहे. तो गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी प्रयत्न करून पण अपयश येत होत. मात्र अखेर पोलिसांनी ट्रॅप लावत नायरला ताब्यात घेण्यात आल आहे.

Jalna News: २४ कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश; कृषी अधिकाऱ्यासह सात जणांना अटक

कसा घातला एक कोटीचा गंडा?

आमगावमधील राधेश्याम लिल्हार यांनी २३ सप्टेंबरला तक्रार दिली होती. काही साथीदारांनी मिळून त्यांना एक कोटीला गंडा घातला आहे. त्या नंतर काही तीन आरोपीना अटक करण्यात आली होती. आरोपीचा शोध घेत असताना मुख्य म्होरक्या राजेश नायर पोलिसांना मिळणे गरजेचे होत. त्याच्या साथीदारांनी एक कोटी रुपये याचा गंडा घातला. या प्रकरणात बीएनएस 318 ( 4 ) 3 ( 5 ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातून छिंदवाडा इथून त्याला अटक करण्यात आली आहे. सहकाऱ्याकडून 1 कोटी रुपये हे घेवून तो फरार झाला होता. त्याला अखेर ताब्यात घेण्यात आल आहे.

नायरचा राज्यभर शोध सुरू होता

गोंदिया पोलिसांना राजेश नायर सापडत नव्हता. म्हणून पोलिसांनी राज्यभर मोहीम राबवली आणि त्याच्या शोधासाठी प्रयत्न केले. मात्र तो मध्य प्रदेशात फरार झाला होता. त्याला छिंदवाडा इथून ताब्यात घेतल्यावर त्याचा तपास सुरू केला आहे. त्याने एक कोटी रुपये कुठे लपवले आहेत. किवा त्याचा कुठे वापर करण्यात आला आहे. याचा तपास पोलिसांना करायच आहे. त्याची टोळी ही राज्यात की राज्याबाहेर सक्रिय होती याचा तपास करायच आहे. मात्र या घटनेतला मुख्य आरोपी राजेश नायर ला याला ताब्यात घेण्यात आल आहे.

Nashik Crime: नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील चार जणांचे सापडले मृतदेह, आत्महत्येचा संशय

💡

Frequently Asked Questions

  • Que: राजेश नायरवर कोणता आरोप आहे?

    Ans: त्याने साथीदारांसह एक कोटी रुपये घेऊन नकली नोटांचा गंडा घालण्याचा आरोप आहे.

  • Que: नायरला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून पोलिसांनी ट्रॅप लावून अटक केली.

  • Que: पुढील तपास काय असेल?

    Ans: नायरने पैसे कुठे लपवले, टोळीची व्याप्ती किती आहे आणि राज्याबाहेरपर्यंत जाळे आहे का याचा तपास होणार.

Web Title: Gonida crime 1 crore worth of genuine notes were taken and given as fake ones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • crime
  • Gondia
  • Gondia Crime

संबंधित बातम्या

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
1

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
2

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.