Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ‘या’ शहरातून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; तब्बल 10 जणांना…

१ हजार ९१० लिटर अवैध हातभट्टी दारुसह एकूण ९ लाख ७० हजार रुपये किंमतीची  दोन वाहने आणि ९ हजार ३०० रुपये किंमतीचा इतर मुद्देमाल असा मिळून एकूण ११ लाख ७० हजार ३०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 12, 2025 | 07:20 PM
Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ‘या’ शहरातून 14 लाखांचा मुद्देमाल जप्त; तब्बल 10 जणांना…
Follow Us
Close
Follow Us:
राज्य उत्पादन शुल्क विभागाची बारामतीमध्ये कारवाई
14 लाखांपेक्षा जास्तीचा मुद्देमाल जप्त
10 आरोपींना अटक

बारामती: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने तालुक्यात १२ ऑगस्ट पासून ते ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या २ हजार २९५ लिटर गावठी दारूसह  वाहतूक करणाऱ्या तीन चारचाकी, दुचाकी वाहनांसह  १४ लाख ९१ हजार ४०० रुपये इतक्या किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या कारवाईत एकूण १० आरोपींना अटक करून सहा गुन्ह्यांचा तपास करण्यात येत असल्याची माहिती निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागास  मिळालेल्या माहितीच्या आधारे मौजे पाहुणेवाडी व  माळेगाव, खु. आणि तुकाईमळा माळेगाव खु. येथे एक टाटा कंपनीची चारचाकी मालवाहू गाडी व फिॲट कंपनीची पुण्टो वाहन हातभट्टी दारू वाहतूक व व्रिकीकरिता देत  असल्याची माहिती मिळाली.  ढवळेमळा, पाहुणेवाडी, तुकाईमळा माळेगाव खु. याठिकाणी ११ सप्टेंबर रोजी या वाहनांची तपासणी केली असता, १ हजार ९१० लिटर अवैध हातभट्टी दारुसह एकूण ९ लाख ७० हजार रुपये किंमतीची  दोन वाहने आणि ९ हजार ३०० रुपये किंमतीचा इतर मुद्देमाल असा मिळून एकूण ११ लाख ७० हजार ३०० रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईत काशिनाथ सुरेश चव्हाण, रा.वरळेगाव पो. बोरामणी, ता. सोलापूर, आकाश नामदेव पवार, रा. वडजी तांडा, ता. द.सोलापूर जि. सोलापूर, सुग्रीव अंकुश भंडलकर, सीताराम अंकुश भंडलकर, रा.खांडज, नवनाथ सदाशिव गव्हाणे, रा.माळेगाव खु. ता.बारामती, सागर अशोक गव्हाणे व दत्तात्रय विजय गिरे रा. दानेवाडी, ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर असे एकूण सात आरोपींना अटक करून पुढील चौकशी करण्यात येत आहे.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे, सागर  साबळे, मनोज होलम, जवान  निखिल देवडे, सुरेश खरात, सागर दुबळे यांनी भाग घेतला. गुन्ह्यांचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक गिरीशकुमार कर्चे करीत आहेत, असेही  शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळणाऱ्याला ठोकल्या बेड्या; पर्वती पोलिसांची मोठी कारवाई

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या

राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगांरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत आहेत. अशातच आता पर्वती पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल बाळगून फिरणार्‍या गुन्हेगाराला पर्वती पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Goods worth over rs 14 lakh seized in state excise department operation baramati police crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Baramati Crime News
  • Baramati Police
  • crime news

संबंधित बातम्या

राज्यात गुन्हेगारी वाढली, पुण्यात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; मानेवर गोळी मारली अन्…
1

राज्यात गुन्हेगारी वाढली, पुण्यात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; मानेवर गोळी मारली अन्…

महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
2

महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

तलवार, बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याचे दुकान लुटले; तोंड बंद कर नाहीतर…
3

तलवार, बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा सोन्याचे दुकान लुटले; तोंड बंद कर नाहीतर…

Mira Bhayander : माजी आमदार गीता जैन अडचणीत; मनपा अधिकाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल
4

Mira Bhayander : माजी आमदार गीता जैन अडचणीत; मनपा अधिकाऱ्याला मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.