बारामती जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीने तरुणाच्या त्रासाला कंटाळून काही दिवसापूर्वीच स्वतःचा जीवन संपवलं. ती पीडित मुलगी दहावीच्या परीक्षेत शाळेतून पहिली आली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोपट धनसिंग खामगळ याने पीडितेस पणदरे येथील त्याच्या हॉटेलमध्ये काम देतो व 15 हजार पगार देतो, असे सांगून खामगळ याने पीडितेस बारामती येथे बोलावून घेऊन तिला बारामती येथून पणदरे येथे…
बारामतीमध्ये शर्यतीच्या बैलांच्या खरेदीच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे. या घटनेमध्ये निंबूतमधील तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती : बारामती शहरातील जामदार रोड परिसरात शनिवारी (दि.१३) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एका सदनिकेमध्ये पती-पत्नीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे .…