शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा झाला आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले असून मुंबईमध्ये हा सोहळा पार पडला आहे.
बारामतीमध्ये रविवारी भीषण अपघात झाला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई केली जात आहे.
बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरूम व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले जात असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बारामती शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हायवा ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पित्यासह दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वाहने गुन्हेगारी हेतूने वापरणाऱ्या प्रवृत्तींना पोलिसांनी चांगलाच चाप लावला असून, या मोहिमेदरम्यान काही तडीपार व गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींचा देखील शोध लागला आहे.
टी स्टॉलवर कामाला असणाऱ्या युवकाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर सदर चार आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गेली अनेक महिन्यांपासून वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना अनेक कारवाया करत लाखो रुपयांचा दंड वसुल केला आहे.
एक लाख रुपये रकमेची लाच स्वीकारताना बारामती नगर परिषदेचे नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली आहे.