Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulahasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; वाहनांची तोडफोड, नागरिकांवर हल्ला

या हल्ल्यामागील हेतू काय होता हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 11, 2025 | 05:30 PM
Ulahasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये गुंडांचा धुमाकूळ; वाहनांची तोडफोड, नागरिकांवर हल्ला
Follow Us
Close
Follow Us:

Ulahasnagar Crime News : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील आशेले पाडा परिसरात ७ ते ८ गुंडांच्या टोळीने अचानक हल्ला केला. त्यामुळए संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.  या सशस्त्र टोळीने रस्त्यावर उभ्या असलेल्या २५ ते ३० वाहनांना तोडफोड केली. हल्लेखोरांनी केवळ वाहनांचे नुकसान केले नाही तर तेथून जाणाऱ्या महिला, मुले आणि पुरुषांवरही तलवारी आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला केला. या हिंसक हल्ल्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा हल्ला अचानक झाल्याने एकच खळूळ उडाली होती. ही टोळी परिसरात प्रवेश करताच त्यांनी कोणतेही कारण नसताना लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी त्यांचे शस्त्रे घटनास्थळीच सोडून पळ काढला.

Sangli Politics: चंद्रहार पाटलांसाठी राऊतांनी शिवसेनेची वाट लावली; सांगलीतील पदाधिकाऱ्यांचा संता

या हल्ल्यात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपींनी केलेला हल्ला परिसरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.

Ulhasnagar, Maharashtra: In the case of the attack in Ashale Gaon, a case has been registered against four individuals, two of whom have been arrested. The police are conducting searches at various locations to apprehend the remaining suspects. DCP Sachin Gore spoke on the matter pic.twitter.com/LKTS0glfub — IANS (@ians_india) June 11, 2025

या हल्ल्यामागील हेतू काय होता हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणावर बोलताना डीसीपी सचिन गोरे म्हणाले की, आशाळे गावात झालेल्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांना पकडण्यासाठी पोलिस विविध ठिकाणी छापे टाकत हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

बच्चू कडूंना मिळाले मराठा समाजाचे पाठबळ? मनोज जरांगे पाटील उपोषणस्थळी दाखल

 

Web Title: Goons rampage in ulhasnagar vehicles vandalized citizens attacked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • crime news
  • Mumbai Police
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले
1

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ परिसरात सापळा रचून पकडले

कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर
2

कराडमध्ये दोन मंडळाच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; कारणही आलं समोर

राँग साईडने जाताना पोलिसांनी महिलेला अडवले; ई-चालान करताना मशीनच फोडले
3

राँग साईडने जाताना पोलिसांनी महिलेला अडवले; ई-चालान करताना मशीनच फोडले

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा
4

Fraud News : सायबर चोरट्यांकडून तिघांची फसवणूक; तब्बल 33 लाखांना घातला गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.