Cyber Fraud: उल्हासनगरमध्ये शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून एका वृद्ध नागरिकाची सायबर ठगांकडून ₹ २८ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली. फेक ट्रेडिंग सिग्नलचा वापर करून हा घोटाळा करण्यात…
उल्हासनगरमधून एका प्री-स्कूलमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. इंग्रजीत कविता शिकवताना चिमुकल्याने टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने त्याला मारहाण केल्याचा समोर आले आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प-४, व्हीटीसी ग्राउंडजवळील गीता कॉलनी परिसरात रात्री नशेखोरांच्या ताइमामुळे मोठा गोंधळ घडला. बाराहून अधिक वाहनांची तोडफोड झाली तर ट्रकमध्ये बसलेल्या चालक सुरेश नायक गंभीर जखमी झाला.
आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. टीम ओमी कलानी गटाने तब्बल १५ नगरसेवकांसह शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे.
मुली पळून गेल्याने बालसुधारगृहाच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावरुन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
समाजसेविका सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या राहत्या घराच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
वाद विकोपाला गेला आणि पत्नी माहेरी निघून गेली. गेली त गेली जातांना घरातील भांडीकुंडी सगळाच घेऊन गेली. सामान परत आण्यासाठी नवरा थेट 10-12 जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला आणि नंतर…
या हल्ल्यामागील हेतू काय होता हे सध्या स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.