Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Greater Noida Crime: हायरेज सोसायटीच्या बाल्कनीत 20 वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह, पार्टीनंतर…; ग्रेटर नोएडायेथील घटना

ग्रेटर नोएडाच्या सूरजपूरमधील हायरेज सोसायटीत 20 वर्षीय मनीषचा बाल्कनीत मृतदेह आढळला. पार्टीनंतर मृत्यू झाला. आत्महत्या, अपघात की हत्या याबाबत पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 16, 2026 | 11:31 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सूरजपूरमधील पॅरामाऊंट सोसायटीच्या ओक टॉवरमध्ये घटना
  • पार्टीनंतर सकाळी बाल्कनीत निपचित अवस्थेत मृतदेह
  • पोस्टमार्टमनंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार
ग्रेटर नोएडा: ग्रेटर नोएडाच्या सूजरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची डेडबॉडी हायराईज सोसायटीच्या एका इमारतीच्या बाल्कनीत आढळून आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव मनीष (२०) असे आहे. तो सिकंदराबादच्या निजामपूर येथील रहिवासी आहे. काही मित्रांच्या सांगण्यावरून तो नोएडात आला होता.

Bihar Crime: बिहार हादरलं! महिला व तीन चिमुकल्यांचे अपहरणानंतर निर्घृण हत्याकांड, नदीकाठी बांधलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

काय घडलं नेमकं?

मनीषच्या मित्रांनी पॅरामाऊंट सोसायटीच्या ओक टॉवरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या ठिकाणी त्यांनी जोरदार पार्टी केली. त्या नंतर ते रूममध्ये झोपी गेले होते. सकाळी सोसायटीतील काही लोकांनी एका तरुणाला बाल्कनीत निपचित पडलेलं पाहिलं. आधी लोकांना समजलं नाही. मात्र जेव्हा सोसायटीतील लोकांनी जाऊन पाहिलं तेव्हा या तरुणाचा मृतदेह आढळून आला. उपस्थित लोकांनी तुरंत 112 क्रमांक फिरवून पोलिसांना सूचना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस तपास सुरु

पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतले पोस्टमार्टमला पाठवला. त्यांनतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पंचना केला. प्राथिकदृष्ट्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाल्याचं दिसत आहे. ही आत्महत्या आहे की धक्काबुक्कीत पडला की एखादी गुन्हेगारी घटना आहे, पार्टीवेळी दारू व्यतिरिक्त अन्य काही नशा केला होता का? तसेच हा तरुण मानसिक तणावात होता का? याचा तपास पोलीस घेत आहे. मनीषजवळ सुसाईड नोटही सापडलेली नाहीये.

पोलिसांनी आजूबाजूच्या परिसराची आणि फ्लॅटमध्ये थांबलेल्या त्याच्या मित्रांची कसून तपास केली. त्यांनी कोणताही प्रकारचा आवाज किंवा झगडा कानावर आला नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून फ्लॅट सील केला आहे.पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुण कोण?

    Ans: मनीष, वय 20, निजामपूर (सिकंदराबाद) येथील रहिवासी.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: बाल्कनीतून पडल्याचा संशय; आत्महत्या/अपघात/हत्या तपासाधीन.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय?

    Ans: पोस्टमार्टम रिपोर्टनंतर निष्कर्ष; मित्रांची चौकशी सुरू.

Web Title: Greater noida crimethe body of a 20 year old man was found on the balcony of a high rise society after a party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • crime
  • Noida
  • Noida Crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: बिहार हादरलं! महिला व तीन चिमुकल्यांचे अपहरणानंतर निर्घृण हत्याकांड, नदीकाठी बांधलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह
1

Bihar Crime: बिहार हादरलं! महिला व तीन चिमुकल्यांचे अपहरणानंतर निर्घृण हत्याकांड, नदीकाठी बांधलेल्या अवस्थेत सापडले मृतदेह

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?
2

Madhyapradesh: एमपीत धक्कादायक घटना! वसतिगृहातील नववीच्या विद्यार्थिनीने उचलला टोकाचा पाऊल; कारण काय?

Vrindavan Crime: व्हीआयपी दर्शनाचं आमिष, महिलांना हॉटेलवर नेऊन अत्याचार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
3

Vrindavan Crime: व्हीआयपी दर्शनाचं आमिष, महिलांना हॉटेलवर नेऊन अत्याचार, अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

Hingoli Crime: शेतीच्या वादातून रक्ताचे नाते तुटले; सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या, दोन तासांत धाकट्या भावाला अटक
4

Hingoli Crime: शेतीच्या वादातून रक्ताचे नाते तुटले; सख्ख्या भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या, दोन तासांत धाकट्या भावाला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.