Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat Crime: धक्कादायक; लिव्ह-इन पार्टनरच्या मुलींवर लैंगिक अत्याचार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती

नवसारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. . त्यापैकी १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 26, 2026 | 10:29 AM
Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक (फोटो सौजन्य: social media)

Latur Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष, प्रेमाचा सापळा… महिलेची २२ लाखोंची फसवणूक (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • महिलेच्या लिव्ह-इन पार्टनरने केला अत्याचार
  • दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार
  • एक अल्पवयीन मुलगी गर्भवती
गुजरात : गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरच्या दोन मुलींवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १४ वर्षाची मुलगी गर्भवती राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

काय घडलं नेमकं?

पीडित मुलींची आईचा सात वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यामुळे ती महिला आरोपीसोबत राहत होती. ती आपल्या १३ आणि १४ वर्षांच्या दोन मुलींसह राहत होती. एवढेच नाही तर आरोपीचे दोन अल्पवयीन मुलं देखील या महिलेसोबतच राहत होते. गेल्या सहा वर्षांपासून चिखली तालुक्यात हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

Pune Crime: पुण्यात फिल्टरच्या विजेच्या धक्क्याने कृषी विद्यार्थ्याचा मृत्यू; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न

जेव्हा महिलेच्या एका मुलीने पोटदुखीची तक्रार केली तेव्हा डॉक्टरांनी वैधकीय तपासणी केली. तपासणीत १४ वर्षांची मुलगी गर्भवती असल्याचे उघाड झाले. त्यांनतर दोन्ही मुलींनी सांगितले की, आरोपीने गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला होता. दुसऱ्या मुलीचीही वैद्यकीय तपासणी सुरु आहे.

दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींनी आरोपीविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

६३ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; गर्भवती राहताच…

गुजरात येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६३ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी पीडितेच्या आईने आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपी शिक्षकाला ताब्यात घेत प्रकरणाचा संपूर्ण तपास सुरु केला आहे. हा प्रकरण गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर येथे घडला.

Mumbai Crime: धक्कादायक! मिरा-भाईंदरमध्ये घरकामगार महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात.

  • Que: प्रकरण कसे उघड झाले?

    Ans: 14 वर्षीय मुलीच्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Gujarat crime shocking sexual abuse of live in partners daughters14 year old girl pregnant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • crime
  • Gujrat
  • Gujrat Crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
1

Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट
2

Pune Crime: पुण्यात सिलेंडरचा स्फोट! अग्निशमन दलाच्या १० गाड्यांची धाव; अर्धा तास आगीचे लोट

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!
3

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार
4

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.