Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान

आसामच्या गुवाहाटीत नवविवाहित पत्नीच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप असून, दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 08, 2026 | 09:56 AM
पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान

Follow Us
Follow Us:
  • नवविवाहित पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे
  • फ्रिजमध्ये मृतदेह लपवल्याचा आरोप
  • आरोपी पतीचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
श्रद्धा वायकर हत्याकांडांला चार वर्षे उलटल्यानंतर आता पुन्हा अशीच एक घटना चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाने आपल्या पत्नीची निर्घूण हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे केले आणि हे फ्रिजमध्ये दडवून ठेवले. ही घटना आसाम राज्यातील गुवाहटी येथून समोर येत आहे. घटनेची माहिती पसरताच आजूबाजूला खळबळ उडाली आणि पोलिसांसमोर आरोपीने स्वत:च सरेंडर केले. आरोपीची ओळख ३० वर्षीय रामानुज गोस्वामी अशी पटली आहे. रामानुजवर पत्नी रियाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्याचा आरोप आहे.

पूर्ववैमनस्यातून सराईत गुंडाची हत्या; दारू पाजून धारदार शस्त्रांनी तब्बल 24 वार केले अन्…

काही महिन्यांआधीच झाले होते लग्न…

मिळालेल्या माहितीनुसार, रामानुज आणि रियाचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. हे जोडपे गुवाहाटीच्या हातीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. स्थानिकांनी अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. स्थानिकांनी सांगितले की, मागील दोन दिवसांपासून दोघेही नवरा-बायको दिसून आले नाही आणि त्याच्या फ्लॅटमधून फार दुर्गंध वास येत आहे.

फ्लॅट उघडतास सत्य आलं समोर

जेव्हा पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये दाखल होऊन फ्लॅटचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना आत महिलेचे कापलेले शरीर आढळले. महिलेचे ओळख २५ वर्षीय रिया तालुकदार अशी पटली आहे. आरोपीने तिची बोटे कापली होती आणि तिच्या शरीराची विघटन प्रक्रिया सुरु झाली होती. घराची तपासणी केल्यानंतर महिलेचे शिर फ्रिजमध्ये पाॅलिथीन बॅगच्या आत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह आणि कापलेले शिर ताब्यात घेतले असून त्यांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यादरम्यान फरार असलेल्या पतीने पोलिसांसमोर येऊन सरेंडर केले असून त्याला आता अटक करण्यात आले आहे. पोलिस सध्या आरोपीची चाैकशी करुन हत्येचे कारण आणि घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

मृतदेहाचे तुकडे कुत्र्यांना घालण्याची योजना

हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पती अमली पदार्थांच्या आहारी गेला असावा अशी शक्यता आहे. पोलीस विवाहबाह्य संबंध आणि पूर्वी झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या शक्यतेचाही तपास करत आहेत. पोलिसांनी असेही सांगितले की, आरोपी पतीचा मृतदेहाचे तुकडे करुन त्यांना कुत्र्यांना खाऊ घालण्याचा प्लॅन होता. पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने घरात जेवण शिजवून खाल्ले आणि तो फरार झाला.

 

Web Title: Guwahati wife murder husband dismembers body fridge assam viral case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • crime news
  • Guwahati
  • Murder Case

संबंधित बातम्या

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
1

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
2

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
3

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
4

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.