Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मला माझ्या पत्नीपासून वाचवा”, पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार

Crime News : ग्वाल्हेरमधून पिडित पतीने आपल्या पत्नीविरोधात धक्कादायक आरोप केले असून आपल्या जीवाच्या संरक्षणासाठी त्याने पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली आहे. पत्नी घरातून दागिने आणि मुलांना घेऊन फरार झाल्याचाही आरोप पतीकडून करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 27, 2026 | 11:15 AM
"मला माझ्या पत्नीपासून वाचवा", पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार

"मला माझ्या पत्नीपासून वाचवा", पिडित पतीची पोलीसांकडे विनवणी; बाॅयफ्रेंडला घरात न घेतल्याने बायको मुलांना घेऊन फरार

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक वादातून उघड झालेल्या एका प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून पतीने थेट पोलिसांची मदत मागितली आहे.
  • घरातील नातेसंबंधांवरून निर्माण झालेला संघर्ष इतका वाढला की प्रकरण आता पोलिस तपासापर्यंत पोहोचले.
  • मुलं, दागिने आणि धमक्यांच्या आरोपांमुळे या घटनेने वेगळंच गंभीर वळण घेतलं आहे.
ग्वाल्हेरमधून एक अनोखी घटना समोर आली आहे ज्यात पतीने आपल्याच पत्नीकडून संरक्षण मिळवण्यासाठी पोलिसांकडे मदतीची विनवणी केली. पिडित पतीचा आरोप आहे की, पत्नी तिच्या बाॅयफ्रेंडला घरी ठेवण्यासाठी हट्ट करत होती. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा तिने पतील धमकवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर आपले सर्व दागिने आणि मुलांनी घेऊन ती घरातून निघून गेली. पत्नी आपल्याला गंभार इजा पोहचवेल अशी भिती पतीच्या मनात होती ज्यामुळे त्याने एसपी कार्यालयात जाऊन पोलिसांकडे सुरक्षेची आणि घटनेच्या चाैकशीची मागणी केली.

Kolhapur Crime: फोन लागत नव्हता, रूम उघडताच धक्का; BCA विद्यार्थिनीची हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

ग्वाल्हेरच्या सिकंदर कम्पू परिसरातील रहिवासी राजकुमार कुशवाह यांनी पोलिस स्टेशन गाठत पत्नी पूनम कुशवाह हिच्या विरोधात गंभीर आरोप लावले. त्यांनी पोलिसांकडून स्वत:च्या सुरक्षेची मागणी केली आणि पत्नीकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोपही केला. माहितीनुसार, २००८ मध्ये राजकुमार यांचा विवाह पूनम कुशवाह हिच्यासोबत हिंदू परंपरेनुसार पार पडला. लग्नानंतर त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. सामान्य कुटुंबाप्रमाणे त्यांच्यात सर्वकाही सुरळीत सुरु होते पण काही काळानंतर अचानक पत्नीच्या वागणूकीत राजकुमार यांना बदल जाणवू लागला.

पिडिताने केलेल्या दाव्यानुसार, २२ जानेवारी २०२५ रोजी पत्नी अचानक घरातून निघून गेली आणि इथूनच वाद सुरु झाला. जवळपास दोन महिन्यांनंतर मार्चमध्ये जेव्हा ती परत आली तेव्हा तिने सांगितलं की, ती कमल सेन नावाच्या तरुणासोबत राहत आहे. राजकुमारने आरोप केला की, पत्नीने त्याला स्पष्टपणे सांगितले होते की जर त्याला तिच्यासोबत रहायचे असेल तर तिच्या बाॅयफ्रेंडलाही घरात घ्यावं लागेल. पत्नीच्या या प्रस्तावाला राजकुमारने विरोध केला ज्यावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला.

Jalna Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने मावस भावाची निर्घृण हत्या; जालन्यात खळबळ

पिडिताने दावा केला की, ५ मे २०२६ रोजी पत्नी पुन्हा एकदा घरी आली आणि तिने त्याला धमकी देण्यास सुरुवात केली. खोट्या आरोपांमध्ये फसवून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन असं म्हणत तिने स्वत:चं डोकं देखील फोडलं. यानंतर घरातील सर्व सोनं, दागिणे आणि मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. जाता जाता तिने राजकुमारला जीवे मारण्याचीही धमकी दिली. पोलिसांनी पतीची तक्रार दाखल केली असून सर्व आरोपींची आता चाैकशी केली जात आहे. पतीने केलेले दावे खरे आहेत का आणि पत्नीच्या घर सोडण्यामागे नक्की कोणते कारण आहे या सर्व बाबींचा आता पोलिस तपास करत आहेत.

 

Web Title: Gwalior marital dispute wife left home with children after husband refused boyfriend entry at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • crime news
  • Gwalior
  • Husband and wife

संबंधित बातम्या

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
1

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
2

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला
3

Pune Crime: अवघ्या थुंकण्यावरून वाद टोकाला; मुंढव्यात लोखंडी हत्याराने दोघांवर हल्ला

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
4

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.