Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana: रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार; मारहाण करून रस्त्यावर फेकलं आणि…

रात्री लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन तरुणांनी तरुणीला कारमध्ये बसवून फरीदाबाद–गुरुग्राम रोडवर चालत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. मारहाण करून तिला रस्त्यावर फेकले. आरोपी फरार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 31, 2025 | 03:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीला कारमध्ये बसवले
  • चालत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार व अमानुष मारहाण
  • जखमी अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी फरार
हरियाणा: हरियाणा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आलाय आहे. एवढेच नाही तर तिला मारहाण करून रस्त्याच्या कडेला फेकल्याचे समोर आले आहे. त्यावेळी तरुणीच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरु केला आहे. ही घटना फरीदाबाद-गुरुग्राम रोडवर चालत्या कारमध्ये घडली.

Hyderabad Crime: भाडेकरूनेच गळा आवळून वृद्ध महिलेची केली हत्या, मृतदेहाची व्हिलेवाट लावण्यासाठी…

काय घडलं नेमकं?

पीडिता रात्री उशिरा आपल्या घरातून बाहेर पडली होती. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते असे सांगितले आणि घराबाहेर पडली. तरुणीच्या बाहीने तक्रारीत सांगितले की रात्री 8:30 वाजताच्या सुमारास, तिला पीडितेचा फोन आला, त्यावेळी, तिचा घरी तिच्या आईशी वाद झाला असून ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असल्याचं पीडित तरुणीने तिला सांगितलं. ती 3 तासांत घरी परतणार असल्याचं देखील म्हणाली होती.

रात्री जवळपास 12:00 वाजताच्या सुमारास ती वाटेत ऑटोची वाट पाहत थांबली होती. त्यादरम्यान, तिच्यासमोर एक कार घेऊन थांबली आणि त्यामध्ये दोन तरुण बसलेले होते. त्यानंतर, लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दोन्ही नराधमांनी गाडी गुरुग्राम रोडच्या दिशेने नेली. एक तरुण कार चालवत होता तर दुसऱ्याने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने आरोपीना विरोध केला असता तेव्हा तिला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर, रात्री 3:00 वाजताच्या सुमारास आरोपींनी तिला चालत्या गाडीतून फेकून दिलं आणि तिथून फरार झाले. यात, पीडिता गंभीररित्या जखमी झाली.

तपास सुरु

तिने तातडीने आपल्या बहिणीला फोन करून तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिची बहीण घटनास्थळी पोहोचली. पीडितेला उपचारासाठी फरिदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तरूणीची प्रकृती पाहता डॉक्टरांनी तिला दिल्लीच्या एम्ससाठी रेफर केलं. सध्या तिच्यावर फरिदाबादच्या एका प्रायव्हेट रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.

Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: फरीदाबाद–गुरुग्राम रोडवर चालत्या कारमध्ये ही घटना घडली.

  • Que: आरोपी किती होते?

    Ans: कारमध्ये दोन तरुण होते; एक गाडी चालवत होता तर दुसऱ्याने अत्याचार केला.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू असून तपास वेगात आहे.

Web Title: Haryana a young woman was sexually assaulted in a moving car under the pretext of being given a lift at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Hyderabad Crime: भाडेकरूनेच गळा आवळून वृद्ध महिलेची केली हत्या, मृतदेहाची व्हिलेवाट लावण्यासाठी…
1

Hyderabad Crime: भाडेकरूनेच गळा आवळून वृद्ध महिलेची केली हत्या, मृतदेहाची व्हिलेवाट लावण्यासाठी…

Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…
2

Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…

Yavatmal Accident: नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू
3

Yavatmal Accident: नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
4

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.