
crime (फोटो सौजन्य: social media)
धक्कादायक ! आत्महत्येची धमकी देत अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार; फोटो, व्हिडिओही काढले अन् नंतर…
का केली हत्या?
आरोपीने आपल्या मुलीला पन्नास पर्यंतचे आकडे लिहिण्यास सांगितले. मात्र ते लिहिणं मुलीला जमलं नाही. यामुळे कृष्णाला राग आला आणि त्याने मुलीला मारलं. हा मार इतका भयानक होता की यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला आहे. यावेळी चिमुकलीची आई घरात नव्हती. चिमुकलीचे आई सायंकाळी कामावरून घरी परतल्यानंतर तिला धक्काच बसला. तिने चिमुकलीचा मृतदेह पाहताच एकाच टाहो फोडला. लगेच तिने पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चिमुकलीचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नराधम बापाला देखिल ताब्यात घेतले आहे.
आरोपी रिमांड मध्ये
जैस्वाल कुटुंब मूळ उत्तरप्रदेशातील सोनभद्रा जिल्ह्यातील असून ते फरिदाबाद इथं भाड्याच्या घरात राहतात. मुलीचे आई-वडील एका खाजगी कंपनीत कमला आहेत. आई कमला गेल्यानंतर तिचे वडील तिची काळजी घेण्यासाठी घरी थांबल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरूधात केस दाखल करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी आरोपीला रिमान्डमध्ये घेण्यात आलं आहे. त्याने मुलीला मारण्याची कारण सांगून गुन्ह्याची कबुली दिली. मुलीचे पोस्टमार्टम करुन तिचे शरीर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केलं जात आहे.
पतीकडून होणाऱ्या शारीरिक छळाचा संताप; प्रियकराने उशीने दाबलं तोंड तर पत्नीने गुप्तांगावर….
हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत मिळून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराने उशीने तोंड दाबलं तर पत्नीने गुप्तांगावर वार करून हत्या केली. पतीच्या सातच्या छळाला कंटाळून हे धक्कदायक कृतय करण्यात आले आहे.पोलिसांना गार्डनमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
Ans: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये.
Ans: अवघे चार वर्ष.
Ans: पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे.