Bihar Crime: थरकाप उडवणारी घटना! नगरसेवकाच्या मुलाने अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकून जाळले जिवंत
काय नेमकं घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना अंबड तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलगी ही बीड जिल्ह्यातील गेवराई येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेते. २१ जानेवारी रोजी सकाळी ११ तरुणी नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी जालना जिल्ह्यातील शहागड बस्थानकात आली होती. यावेळी ओळखीच्या नातेवाईकाने तिला ‘आपल्याला फिरायला जायचे’ म्हणत कारमध्ये बसवून घेतले. यानंतर तिला पुण्यातील आळंदीत नेले आणि तिथे नेऊन बळजबरीने एका मंदिरात मुलीचे लग्न लावले. तिथे ‘लग्न कर, नाही तर तुला जिवंत मारून टाकू,’ असे म्हंटले. आणि बळजबरीने लग्न लावले. या लग्नाचे प्रमाणपत्रही संस्थेकडून घेण्यात आले आहे.
नातेवाईकाने आपल्या मुलीला घेऊन गेल्याची माहिती तिच्या वडिलांना कळली. तेव्हा मुलीच्या वडिलांनी ‘मुलीचा होकार असेल तर लग्न लावून देतो,’ असे सांगितले. मात्र त्याआधीच आळंदी येथे मुलीचा विवाह उरकून घेण्यात आला. ही घटना मुलीने घरी आल्यानंतर आईवडिलांना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी मुलीने फिर्याद दिले आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर महेश राजेंद्र काकडे, सोनू राजेंद्र काकडे यांच्यासह दोन महिला अशा चार जणांविरुद्ध गोंदी पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहे.
जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल
जालना जिल्ह्यातून गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्या रुग्णालयाच्या परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींकडून गोळीबार करण्यात आलेला आहे. यात २७ वर्षीय चरण रायमल या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
बोगस पदवीच्या आधारे 8 वर्षे नोकरी; पडताळणीही केली, फसवणूक झाल्याचे आढळताच…
Ans: अंबड तालुक्यातील तरुणीला कारमधून आळंदीत नेऊन मंदिरात जबरदस्तीने लग्न लावले.
Ans: नात्यातील दोन पुरुष व दोन महिला असे चार आरोपी आहेत.
Ans: पीडितेच्या तक्रारीवरून गोंदी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






