Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haryana Crime: गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चिमट्याने…; चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून बेदम मारहाण

गुरुग्राममध्ये चोरीच्या संशयावरून चार अल्पवयीन मुलांना पीजीमध्ये ओलीस ठेवून अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. मुलांना भाजल्याचे आरोप असून दोन आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 10, 2026 | 10:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • गुरुग्राममध्ये चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरल्याची घटना
  • चोरीच्या संशयावरून आरोपींकडून बेदम मारहाण
  • गरम चमच्यांनी भाजल्याचे गंभीर आरोप
  • जखमी मुलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल
हरियाणा: हरियाणातील गुरुग्राम शहरात सोमवारी एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. चार अल्पवयीन मुलांना ओलीस धरून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आले आहे. एवढेच नाही तर गुप्तांगावर पेट्रोल ओतले, गरम चमच्यांनी चटके दिल्याचे समोर आले आहे. या अमानुष छळामुळे चार मुले गंभीर जखमी झाले आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांच्या माहितीनुसार, पीजीजवळ सुरु असलेल्या एका बांधकाम स्थळावर चोरी करण्याच्या संशयावरून या मुलांना पकडण्यात आले. आरोपींना संशय होता की ही मुले चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत आहेत. याच संशयातून काही पुरुषांनी या चार मुलांना जबरदस्तीने पीजीतील एका खोलीत डांबून ठेवले आणि त्यांना बेदम मारहाण केली.

दारूच्या वादातून तिघांनी केली मित्राची हत्या; डोक्यावर काठीने बेदम मारलं अन् नंतर…

ही घटना कशी उघडकीस आली

एका अल्पवयीन मुलाच्या आईने कामावरून घरी परतल्यानंतर तिचा १२ वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याचे लक्षात आले. मुलाचा शोध घेत असतांना तिला आणखी एका महिलेची भेट घेतली. त्या महिलेची दोन मुलेही बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर दोघींनी एकत्रितपणे मुलांचा शोध सुरू केला.

त्यांनतर त्यांना माहिती मिळाली की एका पीजीमध्ये काही लोकांनी तीन ते चार मुलांना खोलीत डांबून ठेवून मारहाण केली. ही माहिती मिळताच दोन्ही महिला तात्काळ संबंधित पीजीमध्ये पोहोचल्या. तिथे त्यांना त्यांच्या मुलांसह आणखी एक मुलगा खोलीत बंदिस्त असून पाच ते सहा जण त्यांना पहारा देत होते. असे दिसले. त्यांनी मुलांची सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली आणि धमकावले. सातत्याने विनवण्या केल्यानंतर अखेर आरोपींनी मुलांना सोडून दिले. सुटकेनंतर जखमी मुलांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अत्यंत क्रूर मारहाण

मुलांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मुलांचे कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच गरम चमच्यांनी भाजणे, मुलांच्या खासगी अवयवांवर पेट्रोल ओतल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या अमानुष छळामुळे मुले गंभीररीत्या जखमी झाली असून मानसिक धक्काही बसल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गुन्हा दाखल

पोलिसांनी एफआयआर नोंदवली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

Solapur Crime: मध्यरात्री हत्येचा थरार! चेष्टा-मस्करीतून वाद आणि तरुणाची दगडाने ठेचून हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: हरियाणातील गुरुग्राम शहरात.

  • Que: मुलांना का पकडले गेले?

    Ans: चोरीच्या संशयावरून आरोपींनी त्यांना पकडले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

Web Title: Haryana crime petrol poured on private parts hot tongs four minors held hostage and brutally beaten

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:33 AM

Topics:  

  • crime
  • Haryana
  • Haryana Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर
1

Kalyan Crime: भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; धकाकदायक माहिती समोर

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय
2

पालघर हादरलं! खदानीत RTI कार्यकर्त्याचा निर्घृण खून; खदान मालकावर संशय

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?
3

Sangli Crime: मस्करी जीवावर बेतली! चुलत भावाच्या मारहाणीत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; काय घडलं नेमकं?

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी
4

Mumbai Crime: मुंबईत भरदिवसा गोळीबार! भररस्त्यात फायरिंग करून हल्लेखोर पसार, तरुण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.