
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
श्रेष्ठ मलिक (वय 25) आणि प्रेयसी इशारा अयूबी (वय 25) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही छत्तीसगढच्या भिलाई येथील निवासी आहेत. गुरुग्राम मलिक सेक्टर 55 येथे श्रेष्ठ मलिक पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. अयूबीच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सेक्टर 56 येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत अयूबीच्या मोबाइलचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले.
लोकेशन ट्रॅक केल्यानंतर त्यांना घटनास्थळ आढळून आलं. शेजारच्यांना या घटनेबाबत विचारपूस केली होती. पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून ते आत गेले. तेव्हा खोलीत अयूबीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. चारी बाजूला रक्त पसरलेलं होतं. श्रेष्ठ मलिकने अयूबीची चाकूने भोसकून हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत निरीक्षण केले. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
मृतदेहाचे दोन तुकडे
तपासादरम्यान पोलिसांनी रेल्वे ट्रॅकवरून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. ओळख पाठविल्यानंतर हा मृतदेह श्रेष्ठ मलिक याचाच असल्याचे समजले. अयूबी ही मलिकसोबत मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वीच पीजी म्हणून राहण्यास आली होती. मात्र त्यांनी एवढं टोकाचं निर्णय का घेतला? असा सवाल उपस्थित होत आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
माहेरी आलेल्या मुलीला खोलीत नेलं अन्… सावत्र बापाच्या कृत्याने खळबळ
हरियाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय नवविवाहित महिलेवर तिच्या सावत्र बापाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. पोलिसांनी सावत्र बापाला अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: श्रेष्ठ मलिक आणि इशारा अयूबी.
Ans: गुरुग्राम, हरियाणा.
Ans: हत्या आणि आत्महत्येमागील कारणांचा तसेच मोबाईल कॉल, चॅट आणि तांत्रिक पुराव्यांचा तपास.