Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Extramarital Affair News: प्रेयसीच्या प्रेमात इंजिनिअर नवरा झाला आंधळा; पत्नीला वाऱ्यावर सोडले अन्…

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका कम्प्यूटर इंजिनिअर पतीने आपल्या प्रेयसीसाठी पत्नीचा मोबाईल नंबर ब्लॉक करून तिला घराबाहेर काढले. हुंड्यासाठी बुलेटची मागणी आणि छळ केल्याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 26, 2026 | 10:20 PM
प्रेयसीच्या प्रेमात इंजिनिअर नवरा झाला आंधळा; पत्नीला वाऱ्यावर सोडले अन्... (Photo Credit- AI)

प्रेयसीच्या प्रेमात इंजिनिअर नवरा झाला आंधळा; पत्नीला वाऱ्यावर सोडले अन्... (Photo Credit- AI)

Follow Us
Close
Follow Us:

  • प्रेयसीसाठी इंजिनिअर पतीने पत्नीला नाकारलं!
  • मोबाईल नंबर ब्लॉक करून घराबाहेर काढलं
  • हाथरसमध्ये सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Engineer Husband and Wife Dispute: एकीकडे सुशिक्षित समाजाकडून प्रगतीची अपेक्षा केली जात असताना, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका कम्प्यूटर इंजिनिअर पतीने आपल्या प्रेयसीसाठी पत्नीला वाऱ्यावर सोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी छळ आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्रस्त झालेल्या पीडित पत्नीने अखेर महिला पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

१० लाखांचा खर्च, तरीही हुंड्यासाठी छळ

सिकंदराराऊ भागातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न अडीच वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लावून दिले होते. या लग्नात वडिलांनी १० लाख रुपयांहून अधिक खर्च केला होता. मात्र, लग्न झाल्यापासूनच “आमचा मुलगा कम्प्यूटर इंजिनिअर आहे” असे टोमणे मारत सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला. अतिरिक्त हुंड्यात ‘बुलेट’ मोटारसायकलची मागणी पूर्ण न झाल्याने तिला मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती.

इंजिनिअर पतीची ‘गुरुग्राम’मध्ये बेवफाई

पीडितेचा पती गुरुग्राममधील एका नामांकित कंपनीत कम्प्यूटर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच त्याने पत्नीशी बोलणे बंद केले आणि तिचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला. पतीने गावात येणेही बंद केल्यामुळे संशय आलेल्या पत्नीने आपल्या भावासोबत गुरुग्राम गाठले. तिथे तिला धक्कादायक वास्तव समजले.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी पतीने केली फसवणूक, दुसऱ्या महिलेला बोलवलं अन्…

सहकाऱ्यासोबत सूत जमवले; पत्नीला केली मारहाण

गुरुग्राममध्ये चौकशी केली असता, पतीचे त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका सहकारी तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे उघड झाले. जेव्हा पत्नीने याला विरोध केला, तेव्हा पतीने त्याच्या प्रेयसीसोबत मिळून पत्नीलाच बेदम मारहाण केली. या प्रकरणी पीडितेने एप्रिल २०२५ मध्ये गुडगाव पोलिसांतही तक्रार केली होती.

सासरच्यांनी घरातून हाकलले

गुडगावमधील वादांनंतर पीडिता आपल्या सासरी परतली, मात्र तिथेही तिला दिलासा मिळाला नाही. मेहुणा आणि मेहुणीने तिला मारहाण करत तिचे दागिने आणि पैसे हिरावून घेतले. “आता आमच्या दिराचे लग्न सोबत काम करणाऱ्या मुलीशी झाले आहे,” असे सांगत तिला घरातून हाकलून देण्यात आले. अखेर, पीडितेच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात पती आणि सासरच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Bihar Crime: नवऱ्याशी भांडणानंतर घर सोडले, बिहारची महिला बंगालच्या रेड लाईट एरियात विकली; कस्टमरमुळे सुटका

Web Title: Hathras computer engineer husband leaves wife for girlfriend dowry case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • crime news
  • Husband and wife
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Cyber Fraud Case: शेअर ट्रेडिंगमध्ये ५०% नफ्याचं आमिष अन् इंजिनिअरला ४३ लाखांचा गंडा; सायबर भामट्यांनी असा लावला चुना
1

Cyber Fraud Case: शेअर ट्रेडिंगमध्ये ५०% नफ्याचं आमिष अन् इंजिनिअरला ४३ लाखांचा गंडा; सायबर भामट्यांनी असा लावला चुना

बेशिस्त वाहनचालकांना पुणे पोलिसांचा दणका; गेल्या तीन वर्षातील आकडेवारी वाचा सविस्तर
2

बेशिस्त वाहनचालकांना पुणे पोलिसांचा दणका; गेल्या तीन वर्षातील आकडेवारी वाचा सविस्तर

‘त्या’ बेपत्ता तरुणाची आत्महत्या; खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
3

‘त्या’ बेपत्ता तरुणाची आत्महत्या; खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई
4

कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज निर्मितीचा संशय; विशेष पथकाची धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.