Hingoli Earthquake: महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (3 ऑक्टोबर 2026) सकाळी अवघ्या दोन तासांच्या अंतराने भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 7.46 वाजता 3.3 तीव्रतेचा नोंदवण्यात आला, तर त्यानंतर 4.5 तीव्रतेचा अधिक शक्तिशाली धक्का बसला.
Parbhani Hingoli MLC Election 2026: उमेदवारी निश्चित करण्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षातील आपले राजकीय वजन दाखवण्यासाठी इच्छुकांकडून मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे.
Political News : महिला आरक्षण विधेयक आणि मतदार पुर्नरचना या विधेयकाला नामंजूरी मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांनी काँग्रेसविरोधात आंदोलन छेडले आहे.
नांदेड जिल्हा नियोजन समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान आयोजित करण्यात आले.
सिलेंडर मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे अनेक ठिकाणी महिलांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आल्याची चर्चा सुरू आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याचे बोलले जात आहे.
दक्षिण मध्य रेल्वे अकोला-पूर्णा रेल्वे मार्गावर काकीनाडा टाऊन -हिसार विशेष साप्ताहिक ट्रेन ही कायमस्वरुपी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे,
हिंगोलीचे पालकमंत्री असलेल्या नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात वातावरण तापले आहे. कथित व्हिडिओ प्रकरण आणि ऑनलाईन बैठका यामुळे राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
राजीव सातव यांच्या पश्चात डॉ. प्रज्ञा सातव यांच्या रूपाने काँग्रेसला नवे नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा होती. पक्षाने त्यांना विधान परिषद सदस्यत्व आणि प्रदेश उपाध्यक्षपद दिले होते.
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील अर्थिक घोटाळा समोर आला आहे. कागदोपत्री इंग्रजी माध्यमाची शाळा दाखवून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
वसमत विधानसभेत आपल्या आक्रमक भाषेतून मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणाऱ्या उज्वलाताई सांभाळे मागील दीड दशकापासून भाजपमध्ये संघटनात्मक काम करत आहेत.