Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: थट्टेच्या एका वाक्याने मोडलं आयुष्य; पतीच्या अपमानानंतर तरुण विवाहितेने संपवलं जीवन

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये पतीकडून झालेल्या थट्टा-अपमानानंतर तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घरातील क्षणिक विनोदाने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 31, 2026 | 09:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • कौटुंबिक कार्यक्रमातून परतल्यानंतर पतीने पत्नीची थट्टा करत अपमान केला
  • रागावलेली पत्नी खोलीत गेली; बराच वेळ बाहेर न आल्याने संशय
  • दरवाजा उघडल्यानंतर पत्नीने गळफास घेतल्याचे आढळले
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने सर्वांसमोर अपमान केला म्हणून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना सीतापूरमध्ये घडली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव तनु असे आहे. घरात कौटुंबिक कार्यक्रम सुरु होता, आनंदाने भरलेले वातावरण होत. मात्र याच घरात शोक पसरला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया?

400 मीटरसाठी 18 हजार उकळले, 20 मिनिटं फिरवलं अन्…; अमेरिकन महिलेची मुंबईत फसवणूक

काय घडलं नेमकं?

आत्महत्या करणाऱ्या तनु आणि तिचा पती राहुल यांनी चार वर्षांपूर्वी लग्न झालं होत. दोघांनी आंतरजातीय लग्न केलं होत. सर्वात आधी एका कॉमन मित्राच्या माध्यमातून दोघांची भेट झाली होती. त्यांनतर ही भेट मैत्री आणि प्रेमात बदलली. यानंतर या दोघांनी प्रेम विवाह केला. तनुला मॉडेलिंगची आवड होती. ती आपल्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत बाहेर सीतापूरला एका कार्यक्रमात गेली होती. तिथून घरी परतल्यानंतर सर्वजण गप्पा मारत बसले होते. मजा मस्ती सुरु होती. यावेळी राहुलने थट्टा- मस्करीत आपल्या पत्नीला ‘माकडीण’ म्हटलं. यानंतर तनु उठली आणि आपल्या खोलीत निघून गेली. सर्वांना वाटलं तिला राग आला आहे तिचा राग उतरला कि ती परत येईल.

मात्र बराच वेळ ती बाहेर आली नाही. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांना काहीतरी गडबड असल्याची भीती वाटली. त्यांनी खोलीच दार उघडण्याचा प्रयत्न केला, तर दार आतून बंद होतं. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं तर तनुने गळफास घेतला होता. या घटनेने सर्वांना धक्काच बसला. या घटनेची माहिती पोलिसांना भेटताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

गर्भवती पत्नीच्या उपचारासाठी पैसे घेऊन जात होता, रस्त्यात त्याची हत्या करून मृतदेह मंदिराच्या गेटला लटकवला

उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह मंदिराच्या गेटला मृतदेह लटकावल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. मृतक रुग्णालयात असलेल्या गर्भवती पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरातून २५ हजार रुपये घेऊन घराबाहेर तो पडला होता. मात्र त्याची वाटेतच हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव सुशील कुमार (३०) असे आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात अचितपुर गावात घडली आहे.

Nashik Crime: नाशिकमध्ये थरार! उपसरपंचाने दारूच्या नशेत पत्नीची केली निर्घृण हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे ही घटना घडली.

  • Que: आत्महत्येचं नेमकं कारण काय होतं?

    Ans: पतीने थट्टा-मस्करीत पत्नीचा सार्वजनिक अपमान केला, ज्यामुळे ती मानसिकरित्या दुखावली गेली.

  • Que: दोघांचं लग्न कधी झालं होतं?

    Ans: चार वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता.

Web Title: Uttar pradesh crime a single joke ruined a life after her husbands insult the young married woman ended her life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
3

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.