Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

हिंगोली तालुक्यात प्रेम प्रकरणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. 18 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने घरातून पळवून नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार तरुणीने केली आहे. हिंगोली शहर पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 12:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप.
  • प्रियकर आणि त्याच्या वडिलांविरोधात अत्याचाराची तक्रार दाखल.
  • हिंगोली पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
हिंगोली: हिंगोली येथून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. १८ वर्षी तरुणीला आपल्या प्रियकरासोबत पळून जाण महागात पडलं आहे. ती लग्नाच्या आणि प्रेमाच्या खोट्या आश्वासनावर पळून गेली. मात्र तिथे तिच्यासोबत भयंकर घडलं. प्रियकराने तिच्यावर गैरकृत्य केले मात्र त्याच्या बापाने सुद्धा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे.(Hingoli Crime)

नेमकं काय घडलं?

१८ वर्षाची तरुणी आपल्या प्रियकरासोबत दोन महिन्यापूर्वी घरातून पळून गेली. तिच्या प्रियकराने तिला प्रेमाचं खोटे आश्वासन दिले. एवढेच नाही तर तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनतर तिच्या प्रियकराने तिच्यासोबत गैरकृत्य केले. एवढेच नाही तर प्रियकराच्या वडिलांनी या तरुणीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. एवढेच नाही तर प्रियकर आणि त्याच्या बापानं पीडितेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. (Hingoli Crime)

कारचोरी प्रकरणाचा लागला छडा, पोलिसांनी निजामाबादहून आरोपीला ठोकल्या बेड्या; साथीदार फरार

हा सगळा गंभीर प्रकार घडत असल्यामुळे या प्रियसीने हिंगोली शहर पोलीस स्टेशन गाठून आता प्रियकर शैलेश राठोडसह त्याचा बाप विष्णू राठोड यांच्याविरोधात हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत तातडीने बलात्कारासह विविध कलमानुसार प्रियकर शैलेश राठोड व त्याचा बाप विष्णू राठोड याच्यासह अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. (Hingoli Crime)

काय म्हणाली पीडिता

आमच्या गावातील एक मुलगा होता, तो गाडी घेऊन आला, मला गाडीत बसवलं आणि पळवून नेलं. मुलाने आधी अकोला नंतर अमरावती येथे नेलं. अमरावतीनंतर पुण्याला नेलं, पुण्यात चाकण येथे आम्ही राहत होतो. पंधरा दिवसानंतर आम्ही बासम्हा येथे राहायला आलो. (Hingoli Crime) तेथे एक महिना व्यवस्थित होतं, पण त्यानंतर प्रियकराचा बाप माझ्यावर अत्याचार करू लागला. त्याची तक्रार मी प्रियकराकडे दिली, परंतु तोही माझ्यावर अत्याचार करू लागला. त्याने त्याचा चार मित्रांना बोलवून माझ्यावर अत्याचार केला. ते मला विकण्याचा डाव आखत होते, हे माझ्या कानावर आल्यानंतर मी पोलिसात तक्रार दिली. (Hingoli Crime)

Accident: पुणे-बेंगलोर हायवेवर भीषण अपघात; मिनी बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित तरुणीचे वय किती आहे?

    Ans: पीडित तरुणी 18 वर्षांची असून ती हिंगोली तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहे.

  • Que: आरोपींवर कोणते आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: प्रियकर आणि त्याच्या वडिलांनी लग्नाचे आमिष व धमकी देऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: हिंगोली शहर पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Hingoli crime premachan amish vahoon 18 year old tarunila palavalan favorite and disgusting type of banana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • crime
  • Hingoli
  • Hingoli Crime

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
2

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
3

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
4

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.