Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed crime: भीषण अपघात! भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू; बीडमधील घटना

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नमालगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 30, 2025 | 09:28 AM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

बीड: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडजवळील नमालगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास झाली आहे.

6 महिने शारीरिक संबंध नाही, तरी अचानक पत्नी गर्भवती; कळताच नवऱ्याने गर्भासह….

अपघातात मृत्यू झालेल्या हे सर्वजण पेंडगाव येथे देवदर्शनासाठी निघाले होते अशी प्राथमिक माहिती आहे. अशी प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरु केले आहे. जखमींना तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं असून काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मृत व जखमींची नावे अद्याप स्पष्ट झाली नसून, पोलीस तपास सुरु आहे. दरम्यान, अपघातात नामलगाव फाटा उड्डाणपुलाजवळ झाला. अपघाताची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

भरधाव वेगाने ट्रक आला आणि रिक्षाला थेट…; 4 जण ठार तर 3 गंभीर जखमी.

चंद्रपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकने रिक्षाला धडक दिली आहे. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.   तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक व रिक्षाचा हा भीषण अपघात राजुरा तालुक्यात घडला आहे. जखमी लोकांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यात हा भीषण अपघात घडला आहे.  एक ट्रक राजुरा येथील पाचगाव येथे जात होता. तर रिक्षा समोरच्या दिशेने येत होती. दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेला येणाऱ्या रिक्षाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये रिक्षातील टीन जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील मुलांना १६ मुलींने ओढलं जाळ्यात, ‘पिंक गँग’चा पोलिसांनी धाड टाकत केला पर्दाफाश

‘पिंक गँग’ ही एक मुलींची टोळी आहे. या १६ मुलींना फोन कॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुलांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या मुलीना अटक केली असून त्यांच्या सोबत दोन पुरुषांना देखील अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडे असणाऱ्या मुजफ्फरनगर इथे मंगळवारी समोर आली. पोलिसांनी धाड टाकत ही कारवाई केली आहे.

Nagpur crime: नागपूर हादरलं! १६ वर्षीय विद्यार्थिनीची निर्घृण हत्या, शाळेतून घरी परतत असतांना तिची वाट अडवली आणि…

Web Title: Horrific accident a speeding container crushed six people four died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 09:28 AM

Topics:  

  • Beed Crime
  • Beed crime News
  • crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या
1

Pune Crime: पुण्यात हृदयद्रावक घटना; मोबाईल तपासल्याच्या रागातून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार
2

Kerala Crime: अंगावर काटा आणणारी घटना! एकाच घरातील 5 जणांचा मृतदेह, दोन महिला फासावर; केरळमध्ये थरार

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?
3

Yavatmal Crime: सोन्याच्या नथीसाठी 6 वर्षीय मुलीची हत्या; एकाच कुटुंबातील 5 जण अटकेत; काय घडलं नेमकं?

Dehradun Crime: डेहराडूनमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला; 2,500 CCTV तपासातून पती गजाआड
4

Dehradun Crime: डेहराडूनमध्ये पत्नीची हत्या करून मृतदेह पोत्यात फेकला; 2,500 CCTV तपासातून पती गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.