Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पती पत्नी और वो! बायकोच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगला; 3 वर्षांनी ती पुन्हा जिवंत दिसली अन्…, कर्नाटकात घडलं तरी काय?

कर्नाटक राज्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. ही घटना म्हणजे कोणत्याही चित्रपटातील कहाणीसारखी घडली आहे. कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 05, 2025 | 04:48 PM
पती पत्नी और वो! बायकोच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगला; 3 वर्षांनी ती पुन्हा जिवंत दिसली अन्..., कर्नाटकात घडलं तरी काय?

पती पत्नी और वो! बायकोच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगला; 3 वर्षांनी ती पुन्हा जिवंत दिसली अन्..., कर्नाटकात घडलं तरी काय?

Follow Us
Close
Follow Us:

कर्नाटक:  कर्नाटक राज्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. ही घटना म्हणजे कोणत्याही चित्रपटातील कहाणीसारखी घडली आहे. कर्नाटकमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तिचे अंत्यसंस्कार केले. मात्र तिच्या हत्येचा दोष त्याच्यावरच ठेवण्यात आल्याने त्याने तीन वर्षांचा तुरुंगवास देखील भोगला. मात्र अखेर पुराव्याअभावी तो तुरुंगातून बाहेर आला . बाहेर येताच त्याला त्याची पत्नी प्रियकरासोबत हातात हात घालून फिरताना दिसली. हे नेमके प्रकरण काय हे जाणून घेऊयात.

ही घटना कर्नाटक राज्यातील कोडागू जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यातील एका गावात एक जोडपे आनंदाने वास्तव्य करत होते. मात्र 2019 मध्ये त्याचि पत्नी अचानक गायब झाली. तो अनेक दिवस तिचा शोध घेत होता. मात्र एक दिवशी त्याला त्याच्या पत्नीच्या अनैतिक प्रेम प्रकर्णविषयी माहिती मिळाली. मात्र आपल्या मुलांसाठी तु परत ये अशी विनंती पतीने आपल्या पत्नीला केली. मात्र ती परत आली नाही. दरम्यान आपली फसवणूक झाली असे वाटल्याने 2021 मध्ये त्याने पत्नीविरुद्ध हरवल्याची तक्रार दाखल केली.

2022 मध्ये पोलिसांनी त्या व्यक्तीला बोलावून त्याच्या पत्नीचा मृतदेह मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर पती आणि त्याची सासू त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले. मृतदेह म्हणजे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. त्यानंतर पतीने त्याच्या पत्नीचा अंत्यसंस्कार देखील केले. मात्र काही काळाने पोलिसांनी आणि प्रशासनाने त्या पतीलाच पत्नीच्या मारल्याच्या आरोपात दोषी ठरवले. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध न झाल्याने त्यांना निर्दोष सोडण्यात आले. मात्र त्यानंतर त्याला त्याची पत्नी दुसऱ्यासोबत फिरताना दिसली.

मात्र नंतर त्या मृतदेहाची डीएनए टेस्ट करण्यात आली आणि एक वेगळेच सत्य समोर आले. तो मृतदेह त्याच्या पत्नीचा नव्हताच. त्यानंतर त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. मात्र या चुकीमुळे त्याला 3 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. जेव्हा त्याला त्याची पत्नी जिवंत आहे कळले तेव्हा तयाचा विश्वासच बसला नाही. त्या व्यक्तीच्या मित्रांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला एक हॉटेलमध्ये चेक इन करताना पाहिले. त्यामुळे ती जिवंत आहे हे पतीला समजले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या बायकोचा आणि तिच्या प्रयकरांचा फोटो पतीला पाठवला. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीच्या बायकोला कोर्टसमोर हजर करण्यात आले.

Web Title: Husband after serving three years jail for murdering his wife husband saw wife walking with boyfriend karnataka crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • crime news
  • extramarital affairs
  • karnataka News

संबंधित बातम्या

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
1

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको
2

ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा अष्टविनायक मार्गावर रास्ता रोको

अचानक स्फोट झाला अन् Himachal हादरलं! आर्मी हॉस्पिटल, बिल्डिंगच्या काचा अन् 400…
3

अचानक स्फोट झाला अन् Himachal हादरलं! आर्मी हॉस्पिटल, बिल्डिंगच्या काचा अन् 400…

Accident News: बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात वृद्धाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू
4

Accident News: बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात वृद्धाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.