Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Crime : 9 वर्षाच्या लहानग्यासमोर वडिलांनी आईवर केले वार अन्…; 25 वर्षीय महिलेच्या हत्येने कल्याण हादरलं

पत्नीची हत्या करुन पतीने स्वत: पोलीसात जाऊन कबूली दिली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 14, 2026 | 07:44 PM
Kalyan Crime : 9 वर्षाच्या लहानग्यासमोर वडिलांनी आईवर केले वार अन्…;  25 वर्षीय महिलेच्या हत्येने कल्याण हादरलं
Follow Us
Follow Us:

पत्नीची हत्या करुन पतीने स्वत: पोलीसात जाऊन कबूली दिली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून आरोपी
नाशिकला गेला. त्यानंतर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे खळबळ उडाली आहे. अर्चना विशाल भुतकर (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (वय 30) याने हा खून केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्चना आणि विशाल हे घरातल्या भांडणामुळे वेगळे राहत होते. विशाल त्याच्या मोठ्या मुलासह नाशिकला राहायला होता तर तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावात मुलीसह राहत होती.

दरम्यान, 11 मार्च रोजी विशाल नाशिकहून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला विनंती केली. मात्र अर्चनाने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या विशालने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.हत्या केल्यानंतर विशाल नाशिकला पळून गेला आणि तेथील पोलीस ठाण्यात जाऊन “मी माझ्या बायकोला मारून आलो आहे” अशी कबुली दिली. यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

Mumbai News: ऑपरेशनची वाट पाहत होते रुग्ण, डॉक्टर मात्र कॅबिनमध्ये मृतावस्थेत; सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू

खडकपाडा पोलिसांचे पथक उंबर्डे परिसरातील घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मयताच्या नातेवाईकांनी तिची ओळख पटवली. या प्रकरणी मयताचा मामेभाऊ राजू सुभाष ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार तपास पथक नाशिकला रवाना करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी विशाल भुतकर याला अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नऊ वर्षांचा मुलगा हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे तपासात समोर आले आहे. या सगळ्या प्रकरणाने कल्याण हादरुन गेलं.

Solapur Crime : वाळूमाफियांना अभय कोणाचं ? बेकायदा वाळू तस्करांनी पोखरलं चंद्रभागेचं नदीपात्र,पोलीस यंत्रणा मूग गिळून गप्प

 

Web Title: Husband kills wife over suspicion of character in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • crime news
  • KDMC
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.