Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

हृदयाचा थरकाप उडविणाऱ्या हत्याकांडानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके स्थापन केली होती. ते आरोपीच्या मागावरच होती. आरोपी सापडत नसल्याने त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस देण्याचेही जाहीर केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 14, 2026 | 01:15 PM
खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

खळबळजनक ! पत्नीसह तीन मुलींची पतीने केली हत्या; खुनाचे कारण वाचून बसेल धक्का

Follow Us
Follow Us:

जयपूर : पत्नी आणि तीन मुलींची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी खाटूश्यामजवळच्या रिंगस येथून सिनेस्टाईल अटक केली. खून करून पसार झाल्याने त्याच्यावर २५ हजारांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. कुटुंबातील चौघांची शुक्रवारी निर्घृण हत्या करून आरोपी राहुल झा हा नराधम फरार झाला होता. हत्येनंतर तो खाटूश्याम येथे पोहोचला. तेथे त्याने दर्शन घेतले.

एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. जवळचे पैसे संपल्याने त्याने हॉटेल मॅनेजरकडे अंगठी विकत घेण्यासाठी विचारणा केली. परंतु, ५०० रुपयांनाही आपण अंगठी ठेवणार नसल्याचे हॉटेल मालकाकडून कळाल्याने तो अंगठी विकण्यासाठी रिंगस येथे गेला. हृदयाचा थरकाप उडविणाऱ्या हत्याकांडानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके स्थापन केली होती. ते आरोपीच्या मागावरच होती. आरोपी सापडत नसल्याने त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस देण्याचेही जाहीर केले होते. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी रिंगस गाठले आणि अंगठी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी राहुल झा याला अटक केली.

Accident News : कोकणात गणेशभक्तांच्या वाहनाचा चक्काचूर; ८ ते १० जण गंभीर, गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघाले अन् …

दरम्यान, पोलिस सूत्रांनुसार तो प्रचंड आर्थिक संकटात होता आणि त्यामुळे कुटुंबासोबत त्याचे खटके उडत होते. त्यातूनच त्याने कुटुंबाला संपवण्याचा कट रचल्याचे समजते. आता याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून, तपासानंतरच हत्येचे खरे कारण समजू शकणार आहे.

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या

पोळ्यानिमित्त घरी आलेल्या तरुणाला मित्रांनीच कट रचून संपवल्याची घटना तहसील परिसरात घडली. आधी बारमध्ये दारू पाजली. त्यानंतर कसार भवन चौकाजवळ नेले. तेथे शस्त्राने हल्ला करून दगडाने ठेचले. गंभीर जखमी अवस्थेत तरुणाचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. मनीष चंद्रशेखर मोहिते (वय ३८, रा. महाल, कोतवाली) असे मृताचे नाव आहे.

Police Molestation Case : ‘चल येते का…’ म्हणत महिलेची छेड; कर्जतमध्ये पोलिस कर्मचाऱ्याविरोधात संताप, नेमका प्रकार काय?

Web Title: Husband murders wife and three daughters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • crime news
  • Jaipur
  • Murder Case

संबंधित बातम्या

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…
1

धक्कादायक ! दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार; डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री झाली अन् हॉटेलमध्ये नेत…

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी
2

वरई उड्डाणपुलावर मोठी दुर्घटना; ट्रकचा टायर निखळून PSI गंभीर जखमी

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…
3

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
4

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.