Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad : 4 दिवस मृत मुलासोबत राहत होते अंध आई-वडिल, दुर्गंधी येताच सत्य झालं उघड; पोलिसांकडून तपास सुरु

Parents Lived With Dead Son For 4 Days : घरातच मुलाचा मृत्यू झाला आणि आई-वडिलांना समजलंच नाही. चार दिवस उलटले आणि मृतदेहातून जेव्हा दुर्गंध वास येऊ लागला तेव्हा प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 31, 2026 | 02:45 PM
Hyderabad : 4 दिवस मृत मुलासोबत राहत होते अंध आई-वडिल, दुर्गंधी येताच सत्य झालं उघड; पोलिसांकडून तपास सुरु

Hyderabad : 4 दिवस मृत मुलासोबत राहत होते अंध आई-वडिल, दुर्गंधी येताच सत्य झालं उघड; पोलिसांकडून तपास सुरु

Follow Us
Follow Us:
  • वृद्ध आई-वडिलांना काही दिवसांपासून मुलाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
  • घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि धक्कादायक बाब समोर आली.
  • घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करत मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्याची प्रक्रिया हाती घेतली.
हैदराबादच्या ब्लाइंड्स कॉलोनीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ज्याने सर्वांनाच हैराण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, या काॅलोनीत एक अंध कपल भाड्याने राहत होते. त्यांचा मुलगा प्रमोद (30) याचा घरातच अकस्मात मृत्यू झाला होता, पण दृष्टिहीन असल्याकारणाने आई-वडिलांना त्याच्या मृत्यूची जाणीव झाली नाही. परिणामी दोघेही मृत मुलासोबतच तब्बल चार दिवस त्याच खोलीत राहिले. चार दिवसांनंतर जेव्हा खोलीतून दुर्गंधी वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांना सत्य समजले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

“एनकाउंटर व्हायला हवा” आईची मागणी अखेर पूर्ण; सूर्या हत्या प्रकरणातील आरोपी पोलिस चकमकीत ठार

पोलिसांनी काय सांगितले

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रमोदला मद्यपानाचे वाईट व्यसन होते. अशात झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची शंका वर्तवली जात आहे. प्राथमिक तपासानुसार, त्याचा मृत्यू ४-५ दिवसांआधी झाला. वृद्ध जोडपे दृष्टिहीन असल्याने त्यांना आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची कल्पना आली नाही. ते त्याला जेवण-पाण्यासाठी आवाज द्यायचे, पण त्याच्याकडून त्यांना कोणतेही उत्तर मिळत नव्हते. आवाज कमी असल्याने शेजाऱ्यांनाही या घटनेची माहिती नव्हती. मुलाच्या शरीराला दुर्गंध वास येऊ लागला तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आता प्रमोदच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले असून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar: तू माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?; संशयातून 17 वर्षीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या

पत्नी सोडून गेली…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कालीवा रामना हे एक निवृत्त सरकारी कर्माचारी आहेत. त्यांची पत्नी शांती कुमारी आणि ते दोघेही अंदाजे ६० वर्षांचे आहेत. दोघेही आपला लहान मुलगा प्रमोदसोबत भाड्याच्या घरात राहत होते. प्रमोदची पत्नी काही वर्षांपूर्वीच दोन्ही मुलींना घेऊन त्याला सोडून गेली. प्रमोदच्या मृतदेहातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे दृष्टहिन आई-वडिल बेशुद्द घरात पडले होते. पोलिसांनी घटनेस्थळी दाखल होताच दोघांना शुद्धीत आणून त्यांना जेवण-पाणी दिलं. त्यांचा मोठा मुलगा दुसऱ्या शहरात राहत असल्याने पोलिसांनी घटनेची माहिती त्याच्यापर्यंत पोहचवली आणि अंध दाम्पत्याला त्यांच्या मोठ्या मुलाकडे सोपवण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Hyderabad blind parents lived with son body for four days foul smell revealed truth police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime news
  • Hyderabad
  • Police Case

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.