Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyderabad Crime: भाडेकरूनेच गळा आवळून वृद्ध महिलेची केली हत्या, मृतदेहाची व्हिलेवाट लावण्यासाठी…

हैदराबादमध्ये सोन्यासाठी 33 वर्षीय कॅब ड्रायव्हरने एकट्या राहणाऱ्या 65 वर्षीय घरमालकिणीची गळा आवळून हत्या केली. मृतदेह सुटकेसमध्ये भरून गोदावरी नदीत फेकण्यात आला. पोलिसांनी तिघांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 31, 2025 | 02:16 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नाचराम परिसरात 65 वर्षीय सुजाता यांची हत्या
  • भाडेकरू कॅब ड्रायव्हर अंजीबाबू मुख्य आरोपी
  • 11 तोळे सोन्यासाठी गळा आवळून खून
हैदराबाद: हैदराबाद येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भाडेकरूनेच आपल्या वृद्ध घर मालकीणीची हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी भाडेकरू हा कॅब ड्रॉयव्हर होता. त्याने आपल्या ६५ वर्षीय घरमालकिणीची केवळ सोन्याच्या दागिन्यांसाठी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याने मृतदेहाची व्हिलेवाट लावण्यासाठी मृतदेह चक्क शेजारच्या राज्यातील गोदावरी नदीत फेकून दिला होता. हत्या झालेल्या महिलेचे नाव सुजाता (६५) असे आहे.

Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…

काय घडलं नेमकं?

मल्लापूर येथील बाबा नगरमध्ये पीडित महिला सुजाता राहत होत्या. सुजाता यांचे पती आणि मुलांचे आधीच निधन झाले होते. त्या घरात एकट्याच राहत होत्या. दोन महिन्यापूर्वी आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यातील अंजीबाबू (३३) या कॅब ड्रायव्हरला त्यांच्या घराचा एक भाग भाड्याने दिला होता. सुजाता एकट्या आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर सोने आहे हे पाहून अंजीबाबुच्या मनात त्यांना लुटण्याचा विचार आला. त्याने लुटण्याचा कट रचला.

अशी केली हत्या

१९ डिसेंबरच्या रात्री अंजीबाबुने सुजाता यांच्या घरात घुसून त्यांची गळा आवळून हत्या केली. त्यांच्या अंगावरील सुमारे ११ तोळे सोन्याचे दागिने लुटल्यानंतर त्याने घराला बाहेरून कुलूप लावले आणि आपल्या मूळ गावी पळ काढला. त्याने त्याचा मित्र युवराजू (१८) आणि दुर्गाराव (३५) यांना या गुन्ह्याची माहिती दिली.

२० डिसेंबरला हे तिन्ही आरोपी कार भाड्याने घेऊन पुन्हा हैदराबादला आले. त्यांनी सुजाता यांचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि कारमधून आंध्र प्रदेशातील कोनासीमा जिल्ह्यात नेला. तिथे असलेला वैनतेय गोदावरी नदीच्या पात्रात त्यांनी मृतदेह फेकून दिला. आरोपींना वाटले की मृतदेह वाहून जाईल आणि कधीच पकडले जाणार नाही.

सुजाता यांची बहीण सुवर्णलता यांनी जेव्हा घरी भेट दिली, तेव्हा घराला कुलूप त्यांना दिसला. सुजाता यांचा फोन लागत नव्हता. त्यांनी २४ डिसेंबर रोजी नाचराम पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला तेव्हा भाडेकरू अंजीबाबू बेपत्ता असल्याचे समोर आले.संशयावरून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अंजीबाबूला ताब्यात घेतले.

पोलीस खाक्या दाखवताच..

सुरुवातीला उडवाउडवीची अंजीबाबूने उत्तरे दिले. मात्र पोलीस खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी तात्काळ अंधार प्रदेश गाठले. आरोपीने दाखवलेल्या जागेवरून नदीच्या पात्रातून मंगळवारी सकाळी सुजाता यांचा मृतदे बाहेर काढण्यात आला. त्यांच्याकडून लुटलेले सोनेही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना देखील केली अटक

Yavatmal Accident: नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कोणी आणि का केली?

    Ans: भाडेकरू कॅब ड्रायव्हर अंजीबाबूने सोन्याच्या दागिन्यांसाठी हत्या केली.

  • Que: मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली?

    Ans: मृतदेह सुटकेसमध्ये भरून 700 किमी दूर गोदावरी नदीत फेकला.

  • Que: आरोपी कसे पकडले गेले?

    Ans: सुजाता यांच्या बहिणीच्या तक्रारीनंतर तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध लागला.

Web Title: Hyderabad crime the tenant strangled and killed the elderly woman and then disposed of the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…
1

Latur Crime: ऑटो चालकाची हैवानियत! दारूच्या नशेत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; रिक्षात टाकून अपहरण आणि…

Yavatmal Accident: नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू
2

Yavatmal Accident: नवजात बाळाला भेटायला निघाले अन् काळाने घातला घाव; अपघातात पित्याचा मृत्यू

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
3

Nanded Crime: संतापजनक प्रकार! विनयभंगाची तक्रार केल्याचा राग; महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…
4

Uttarpradesh News: देशसेवेचं स्वप्न अधुरंच! प्रेयसीच्या सततच्या धमक्यांमुळे तरुणाची आत्महत्या; व्हिडिओ कॉलवरच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.