Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Drugs Seized: भारतात सर्वात मोठा ड्रग्ज साठा जप्त,तटरक्षक दलाने अंदमानमधून जप्त केले पाच टन ड्रग्ज

भारतीय तटरक्षक दलाकडून सर्वात मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला. अंदमान आणि निकोबार बेटांजवळ बंगालच्या उपसागरात पाच टन ड्रग्ज घेऊन जाणारी बोट पकडली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 25, 2024 | 01:14 PM
भारतात सर्वात मोठा ड्रग्ज साठा जप्त,तटरक्षक दलाने अंदमानमधून जप्त केले पाच टन ड्रग्ज (फोटो सौजन्य-X)

भारतात सर्वात मोठा ड्रग्ज साठा जप्त,तटरक्षक दलाने अंदमानमधून जप्त केले पाच टन ड्रग्ज (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

बंगालच्या उपसागरात सोमवारी ( 25 नोव्हेंबर) अंदमान आणि निकोबार बेटांजवळ भारतीय तटरक्षक दलाने पाच टन ड्रग्ज घेऊन जाणारी बोट पकडली. या बोटीचा वापर मासेमारी करण्यात येत होता. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने येथे खळबळ उडाली आहे. याबाबत बोलताना तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत केलेली ॲसिडिक पदार्थांविरुद्धची ही सर्वात मोठी कारवाई आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्या अमली पदार्थांचा मोठा साठा सोमवारी जप्त करण्यात आला. भारतीय तटरक्षक दलाने अंदमान आणि निकोबार लागून असलेल्या बंगालच्या उपसागरात ही कारवाई केली.

Indian Coast Guard has apprehended a huge consignment of around five tonnes of drugs from a fishing boat in the Andaman waters. This is likely to be the biggest ever drug haul by the Indian Coast Guard ever. More details awaited: Defence Officials pic.twitter.com/hxpAehEn2r — ANI (@ANI) November 25, 2024

संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मासेमारी करणाऱ्या बोटीत पाच टन ड्रग्ज सापडले. तटरक्षक दलाने जप्क केलेल्या आतापर्यंतचा हा सर्वात मोठ साठा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तटरक्षक दलाला संशयित बोटीबद्दलची माहिती मिळाली होती. त्यानंतरच ही बोटीची माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. तटरक्षक दलाच्या ड्रोनियर २२८ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बोटीचा समुद्रात शोध घेण्यात आला.

नॉर्वेचा हैवान डॉक्टर! दोन दशकात 87 महिलांवर अत्याचार; रुग्णांचे अश्लील व्हिडिओही बनवायचा

बोट सापडल्यानंतर तिची झाडाझाडती घेण्यात आली. त्याच पाच टन ड्रग्जचा साठा आढळून आला. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु करण्यात आली. दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये, DRIN मुंद्रा वांद्रे येथे एका व्यक्तीला दोन कंटेनरमधून ड्रग्ज घेऊन जात असताना पकडले होते. यामध्ये एकूण 3000 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. अफगाणिस्तानातून हेरॉईन भारतात पाठवले जात होते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची सर्वाधिक किंमत 21,000 कोटी रुपये असेल. ही भारतातील सर्वात मोठी कन्साईन्मेट मानली जात होती.

‘Biggest ever drug haul’: Indian Coast Guard seizes five tonnes of drugs in Andaman Read @ANI Story | https://t.co/X1eN3aCO4y#IndianCoastGuard #drughaul #Andaman pic.twitter.com/g0PQrmCcbF — ANI Digital (@ani_digital) November 25, 2024

त्यानंतर 31 जानेवारी 2023 रोजी पुन्हा एकदा मुंद्रा पोर्टवार येथून 375.50 कोटी रुपयांचे 75 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक झाली असती. मुंद्रा पोर्ट लिमिटेड हे भारत सरकारचे सर्वात मोठे बंदर आहे आणि ते अदानी समूहाचा एक भाग आहे.

सदाशिव पेठेत भरदुपारी फ्लॅट फोडला; अमेरिकन डॉलर चोरले

Web Title: In biggest ever haul indian coast guard seizes 5 ton drugs in andaman waters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 01:14 PM

Topics:  

  • crime news
  • Indian Coast Guard

संबंधित बातम्या

थाटामाटात लग्न झालं, पण पती निघाला नपुंसक; पत्नीसोबत शारीरिक संबंध टाळताना देत होता कारणं, अखेर…
1

थाटामाटात लग्न झालं, पण पती निघाला नपुंसक; पत्नीसोबत शारीरिक संबंध टाळताना देत होता कारणं, अखेर…

ड्रग्ज रॅकेटला जोरदार दणका; ग्रामीण भागातून चालणाऱ्या नेटवर्कवरही पोलिसांची करडी नजर
2

ड्रग्ज रॅकेटला जोरदार दणका; ग्रामीण भागातून चालणाऱ्या नेटवर्कवरही पोलिसांची करडी नजर

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी
3

Gondia : गोंदियात तरुणीसोबत छेडछाड व मारहाण, आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी

डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तब्बल 9 लाखांची फसवणूक; कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी डीडी दिला अन् नंतर…
4

डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून तब्बल 9 लाखांची फसवणूक; कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी डीडी दिला अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.