Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासगी वसतिगृहात बालकांवर अमानुष अत्याचार; कल्याणमध्ये लैंगिक शोषण आणि मारहाणीची गंभीर घटना

एका खासगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. वसतिगृहातील मुलांना मारहाण केल्याचीही उघड झाले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पाच आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 13, 2025 | 10:06 AM
crime (फोटो सौजन्य- pinterest )

crime (फोटो सौजन्य- pinterest )

Follow Us
Follow Us:

एका खासगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. जिल्हा महिला बाल कल्याण समितीच्या पाहणीत हा प्रकार समोर आला असून, वसतिगृहातील मुलांना मारहाण केल्याचीही माहिती मिळाली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

हनीमूनलाच नव्या नवरीला दाखवला गर्लफ्रेंडचा फोटो आणि केली ही मागणी…

कल्याण- टिटवाळा जवळच्या खडवली येथे असलेल्या पसायदान नावाच्या खाजगी वसतिगृहात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. या सोबतच वसतिगृहातील मुलाना अनेक दिवसांपासून मारहाण केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच वसतिगृहाच्या संचालकासह पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहाचा कर्मचारी प्रकाश गुप्ता याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या घृणास्पद कृत्यामुळे परिसरात एकच संताप व्यक्त होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसतिगृहाचे संचालक बबन शिंदे, त्यांची पत्नी आशा शिंदे, मुलगा प्रसन्न शिंदे, शाळेतील शिक्षिका दर्शना पंडित आणि कर्मचारी प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे.

वसतिगृहात मुलांना मारहाण

पसायदान या वसतिगृहात बेघर, निराधार आणि गरीब गरजू मुलांच्या राहण्याची सोय आहे. तसेच जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली जाते. सध्या या ठिकाणी १२ ते १५ मुले राहत असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी या वसतिगृहात मुलांना मारहाण होत असल्याची तक्रार ठाणे जिल्हा महिला बाल कल्याण समितीकडे आली होती. या तक्रारीची दखल घेत समितीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वसतिगृहाची पाहणी केली.या पाहणीदरम्यान समितीच्या सदस्यांनी मुलांना विचारले असता मारहाणीची बाब समोर आली. अधिक चौकशीत कर्मचारी प्रकाश गुप्ता याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे उघड झाले.

पाच आरोपी अटक
त्यानंतर तातडीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर कल्याण तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही आरोपींना अटक केली. या घटनेमुळे कल्याण तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. निराधार मुलांवर अत्याचार करणाऱ्या या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कल्याण तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Inhuman torture on children in a private hostel serious incident of sexual abuse and beating in kalyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 10:06 AM

Topics:  

  • crime news
  • kalyan
  • Rape on Minor Girl

संबंधित बातम्या

Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये ‘किन्नर महोत्सव 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Kalyan Kinnar Mahotsav 2026 : समानता आणि समावेशकतेचा संदेश; कल्याणमध्ये ‘किन्नर महोत्सव 2026’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता
2

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात अटक केलेल्या तिघांना ८ दिवसांची पोलीस कोठडी; अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या
3

केडगाव स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमध्ये ‘एसआयटी’ची मोठी कारवाई; पोलिसांनी पारगावच्या डॉक्टरसह दोघांना ठोकल्या बेड्या

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या
4

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.