
crime (फोटो सौजन्य: social media)
Palghar News: मुलं पळविण्याच्या संशयावरून चौघांचा घेराव; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला
काय घडलं नेमकं?
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ऑडी भरधाव वेगात होती आणि दुभाजकाला धडकल्यानंतर तिचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार सुमारे ३० मीटर जात राहिली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या १२ हून अधिक गाड्यांना धडकली. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ बसलेल्या लोकांनाही या कारची धडक बसली.
उपस्थित नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचेल. जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी आठ जणांवर जयपुरिया रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर चार जखमींना त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात नेले. तर इतर चार जण प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसह घरी परतले. तीन ते चार जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातात एकाचा मृत्यू
या अपघातात एकाच मृत्यु झाला असून रमेश बैरवा असे त्यांचा नाव आहे. जयपुरिया रुग्णालयात उपचार सुरू असताना रमेश बैरवा यांचा मृत्यू झाला. या घटनेत १६ जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
ऑडी कार जप्त
एफएसएलची टीमही घटनास्थळी पोहोचली असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पुरावे गोळा करत आहे. अपघाताच्या वेळी कार मध्ये ३ जण होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ते सर्वजण जयपूरचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कारचे पासिंग दमण आणि दीव येथील असल्याचेही निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी ऑडी कार जप्त केली असून पुढील तपास करत आहे.
ई-चलनाची ‘ती’ फाईल डाऊनलोड केली अन् क्षणांत 18 लाख गेले; सायबर चोरट्यांचे कारस्थान
Ans: जयपूरच्या जर्नलिस्ट कॉलनीत, 9 जानेवारी रात्री.
Ans: भरधाव वेग व चालकाचे नियंत्रण सुटणे.
Ans: एकूण 16 जण जखमी, 3-4 जण गंभीर.