Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा! २ वर्ष सलग चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार, एवढेच नाही तर…

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील ZP शाळेत चौथीतील विद्यार्थिनीवर शिक्षकाने दोन वर्षे धमकावून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 17, 2026 | 07:57 AM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • धरणगाव तालुक्यातील ZP शाळेत चौथीतील विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप
  • शिक्षक नंदलाल मराठे याने धमक्या देत दोन वर्षे शोषण केल्याचा आरोप
  • पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली
जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक संतापजनक आणि गुरु शिष्याच्या पवित्र नात्याला कायम असणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या एका चिमुरड्या विद्यार्थिनींचे शाळेतच लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Thane News : ठाण्यातील डॉक्टर अडचणीत; 70 लाखांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाचा जामीन नकार

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील नराधम शिक्षकाचे नाव नंदलाल नारायण मराठे असे आहे. पिढीची मुलगी आपल्या कुटुंबीयांसह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. ती तिथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेत आपले प्राथमिक शिक्षण घेत आहे. मात्र त्याच शाळेत गेल्या दोन वर्षांपासून धमक्या देऊन तिच्यावर सातत्याने अत्याचार सुरू होते. नराधम शिक्षक हा शाळा भरण्यापूर्वी सकाळी दहा वाजता पीडित मुलीला वर्गात खोलीत झाडू मारण्याच्या बहाने एकटीला बोलवून घेत होता. शाळेत इतर कोणीही नसल्याचा फायदा घेत तो तिच्यासोबत अत्यंत घृणास्पद कृत्य करायचा. एवढेच नाही तर त्याने चिमुरडीचा आपल्या मोबाईल फोनवर असेल व्हिडिओ दाखवून तिच्या मानसिक आणि शारीरिक शोषण केले. हे घृणास्पद कृत्य कोणालाही न सांगण्यासाठी व तिला सतत धमक्या देत होता. ज्यामुळे चिमूरडी एवढे दिवस घाबरून काहीही कोणालाही सांगू शकली नाही.

कसे समोर आले हे प्रकरण?

30 एप्रिल रोजी या शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस होता. त्यादिवशी या नराधम शिक्षकाने पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केला होता. या धक्कादायक घटनांची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळाली. पिढी त्याच्या आईने तातडीने पोलीस ठाणे गाठून नराधमा विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत तातडीने शक नंदलाल नारायण मराठी याच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Kolhapur Crime: जिथे कुटुंब गमावलं, तिथेच संपवलं आयुष्य; पुण्यातील विराट गौतम यांची आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: या प्रकरणातील आरोपी शिक्षकाचे नाव नंदलाल नारायण मराठे आहे.

  • Que: प्रकरण उघड कसे झाले?

    Ans: पीडित विद्यार्थिनीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.

Web Title: Jalgaon crime a stain on the sacred bond between guru and disciple class 4 student subjected to abuse for two consecutive yearsand thats not all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 07:57 AM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.