Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon Crime: शेतात पती-पत्नीने एकाच दोरीने घेतला गळफास, दोन चिमुकली पोरकी; गावात हळहळ

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात पती-पत्नीने शेतात एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेत दोन लहान मुले पोरकी झाली असून आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 29, 2026 | 12:27 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शेतात पती-पत्नीने एकाच दोरीने गळफास घेतला
  • दोन लहान मुले पोरकी; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
  • आत्महत्येमागील कारण अस्पष्ट; पोलिस तपास सुरू
जळगाव: जळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीने एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे दोन लहान मुले पोरकी झाली असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भगवान जाधव आणि आशाबाई जाधव असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घरापासून ३०० फूट अंतरावरच…

ही घटना शिवापूर शिवारातील आपल्याच शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला या पती-पत्नीने एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला आहे. घरापासून अवघ्या ३०० फूट अंतरावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. दाम्पत्याची दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने घरी नव्हती.

Solapur Crime: 14 दिवसांपासून बेपत्ता… अखेर जिम ट्रेनर मृतावस्थेत सापडला; गळफास की घातपात?

पोलीस तपास सुरु

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आत्महत्यांमागचं कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहे.

मित्राच्या हातून मृत्यू! गावठी कट्ट्याच्या ‘मिसफायर’मध्ये 35 वर्षीय तरुण ठार; तपास सुरु

जळगाव येथून एक घटना समोर आली आहे. शहरातील अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री एका गावठी कट्ट्यातून ‘मिसफायर’ झाला होता. त्यात एका ३५ वर्षीय तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अरुण सुरेश महाजन असे मृत तरुणाचे नाव असून तो मंडप व्यवसायाशी निगडित होता. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय घडलं नेमकं?

शुक्रवारी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत माळीवाडा परिसरात गप्पा मारत बसला होता. त्यावेळी त्याचा एक मित्र भूषण महाजन हा आपल्याजवळील गावठी कट्ट्याबद्दल (पिस्तूल) माहिती देत होता. तो कट्टा हाताळत असताना अचानक त्यातून मिसफायर झाले आणि गोळी थेट अरुणच्या छातीत घुसली. त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: रस्त्यावरून उचललं, निर्जन शेतात नेऊन गुप्तांगावर वार, तरुण जीवाशी देतोय झुंज

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे.

  • Que: दाम्पत्याने आत्महत्या कशी केली?

    Ans: शेतात उंबराच्या झाडाला एकाच दोरीने गळफास घेतला.

  • Que: आत्महत्येमागील कारण काय आहे?

    Ans: अद्याप कारण स्पष्ट नसून पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Jalgaon crime husband and wife commit suicide together in field using a single rope two young children left orphanedvillage plunged into grief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • crime
  • Jalgaon
  • jalgaon Crime

संबंधित बातम्या

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली
1

Crime News: भडगावमध्ये ₹800च्या वादातून तरुणाची दगडाने हत्या; आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि जिवंत कबुतरे आढळली

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
2

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
3

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.