Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: आईचा अपमान ठरला जीवघेणा; दगडाने ठेचून मित्राची हत्या, 8 तासांत आरोपींचा पर्दाफाश

जालना तालुक्यातील गोंदेगाव येथे दारूच्या नशेत झालेल्या वादातून 55 वर्षीय मच्छिंद्र दराडे यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या 8 तासांत दोन आरोपींना अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 12:47 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या नशेत वादातून निर्घृण हत्या
  • दगडाने ठेचून 55 वर्षीय व्यक्तीचा खून
  • पोलिसांनी 8 तासांत आरोपींना अटक
जालना: जालना तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईला शिवीगाळ केल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा अवघ्या ८ तासांत छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. मृतांचा मुलगा पवन दराडे याने दिलेल्या फिर्यादीवरून जालना तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आणि आरोपीला जेरबंद केलं.

Mira Bhayandar Crime : चाकू हल्ला प्रकरणात आता ATS ची एन्ट्री, आरोपीच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती उघड

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील हत्या झालेल्या व्यक्तींचे नाव मच्छिंद्र कोंडीबा दराडे (वर्ष 55) असे आहे. आरोपीचे नाव विनोद गोपीनाथ कुटे (वय 27), सोमनाथ प्रकाश गीते (वय २७) असे आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, 26 एप्रिलच्या रात्री तिघेही एकत्र बसून दारू पीत होते. दारू पिताना मच्छिंद्र दराडे यांनी विनोदच्या आईबद्दल अत्यंत अश्लील शब्द वापरले आणि तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता मच्छिंद्र यांनी विनोदला सर्वांसमोर चापटही मारली होती. आपल्या आईचा झालेला अपमान आणि मिळालेली वागणूक यामुळे विनोदच्या मनात तीव्र राग निर्माण झाला होता. याच संतापाच्या भरात विनोद आणि त्याचा मित्र सोमीनाथ गिते या दोघांनी संगनमत करून मच्छिंद्र दराडे यांना शेतात गाठले आणि दगडाने त्यांचे डोके ठेचून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर आरोपींनी पुराव्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळ काढला.

पोलिसांनी कशी केली अटक?

पोलिस पथकाला गुप्त बातमीदारांकडून महत्वपूर्ण माहिती मिळाली की, या प्रकरणातील संशयित आरोपी विनोद गोपीनाथ कुटे (वय 27) आणि सोमीनाथ प्रकाश गिते (वय 27) हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सिंदखेडराजा येथे धाव घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुधवार पेठेतील ‘त्या’ कुंटणखान्यातील चार फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना ठोकल्या बेड्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: दारू पिताना झालेल्या वादातून आणि आईवरून झालेल्या शिवीगाळीमुळे हत्या झाली.

  • Que: किती वेळात गुन्हा उघड झाला?

    Ans: पोलिसांनी अवघ्या 8 तासांत गुन्ह्याचा उलगडा केला.

  • Que: किती आरोपींना अटक झाली?

    Ans: या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Jalna crime insult to mother proves fatal friend murdered by being crushed with a stone accused apprehended within 8 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.