Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime : १४ वर्षीय मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

शिक्षकानेच शाळेतील १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर विध्यार्थिनीचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली.शिक्षक वर्षभरापासून विद्यार्थिनीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केली जात आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 13, 2026 | 01:50 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षकाने विद्यार्थिनीशी संपर्क साधला.
  • खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.
  • कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षक विक्की शिंदे पोलिसांच्या ताब्यात.
जालना: जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकानेच शाळेतील १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर विध्यार्थिनीचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. शिक्षक वर्षभरापासून विद्यार्थिनीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केली जात आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव शिक्षक विक्की शिंदे असे आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीशी संपर्क साधला. नंतर तिच्याशी जवळीक साधत तिच्यावर दबाव टाकला. तिचे खाजगी फोटो आरोपी शिक्षकाने मिळवले. नंतर तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. आरोपी शिक्षकाने महिन्यानंतर पुन्हा एकदा पीडितेकडे शारीरिक संबंधांसाठी आग्रह धरला होता.

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! लग्नात अडथळा ठरणाऱ्या महिलेला शिक्षकाने संपवलं; तिघांना अटक

मात्र, पीडिता मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याने तिने हा संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. आईने हा सर्व प्रकार पीडितेच्या वडिलांना सांगितला. नंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळपणे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आरोपी विक्की शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. आरोपीवर कठोर कारवाईची नागरिकांकडून मागणी होऊ लागली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती

जालना जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. वडिलांच्या मित्रानेच एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पीडित मुलगी या अत्याचारामुळे चार महिन्यांची गर्भवती आहे. घडलेली घटना परतूर तालुक्यात घडली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव नवनाथ सोपान आयंदे असे आहे. पीडित मुलीने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. ती आपल्या पालकांना शेतीच्या कामात मदत करत होती. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र होता.तो सतत त्यांच्या घरी ये-जा करायचा. चार महिन्यांपूर्वी पीडित मुलगी शेतात काम करताना नराधमाने शरीरसंबंधाची मागणी केली. तिने जेव्हा नकार दिला तर आरोपीने जबरदस्ती केली. असा आरोप पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.

Pune Crime : माझे पैसे वेळेत दे, नाहीतर मी…; व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी सावकाराकडून धमकी

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना जालना शहरात घडली.

  • Que: आरोपीने विद्यार्थिनीला कशी धमकी दिली?

    Ans: आरोपीने तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

  • Que: पोलिसांनी आरोपीवर कोणती कारवाई केली?

    Ans: कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Jalna crime teacher sexually assaults 14 year old girl threatens to make photos and videos viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.